31 ऑगस्टला PSI अश्विनी केदारी मॅडमला दुखापत झालेली बातमी कळली आणि त्याच दिवशी त्यांचा भाऊ प्रितम केदारी यांना फोन करून अश्विनी मॅडमची तब्बेत कशी आहे हे विचारलं होतं आणि त्यावेळी तब्बेत चांगली असून डॉक्टरांनीही अश्विनी व्यवस्थित होईल असं सांगितल्याचं त्यांनी मला फोनवरून सांगितलं... त्यांच्या बोलण्यावरून असं वाटलं होतं की पुढच्या 5-6 महिन्यात अश्विनी मॅडम बऱ्या होऊन नक्की ट्रेनिंगला जातील पण अचानक आज त्यांच्या निधनाची बातमी येणं हे भयंकर सुन्न करणारं आहे..महाराष्ट्रात PSI म्हणून पहिली आलेली ही मुलगी अचानक निघून जावी हे फार त्रासदायक आहे..विषय असा होता की अंघोळीसाठी गरम पाणी हवं असल्याने बादलीमध्ये हिटर लावला होता तेव्हा अचानक त्यांना झोप लागली आणि 3-4 तासांनी जाग आली त्यावेळी पाणी खूप गरम झालं होतं त्यामुळे त्याही थोड्या घाबरल्या होत्या. हिटर बंद करून बादली उचलताना पाणी सांडलं आणि त्याही पाय घसरून पडल्या त्यामुळे जवळपास 80 टक्के शरीर भाजलं होतं...या सगळ्याशी लढताना त्यांची ही झुंज अयशस्वी ठरली...ही घटना मन हेलावणारी आहे आज इतकंच कळतंय मला...अभ्यास करणाऱ्या प्रत्येकाने जिवापेक्षा काही मोठं नाही हे लक्षात ठेवा.. घर-दार सोडून आपण शहराच्या ठिकाणी अभ्यास करत असतो आणि तिथं सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सगळं स्वतःलाचं बघावं लागतं परंतु अभ्यासाच्या नादात आपण बऱ्याच छोटया-छोटया गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि अशा गोष्टीमुळे आपलं मोठं नुकसान होऊ शकतं हे आपण विसरून जातो...सगळं करा पण स्वतःला सांभाळून...तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी खूप महत्वाचे आहात हे विसरता कामा नये त्यामुळे 2-4 गोष्टी कमी झाल्या तरी चालतील पण अभ्यास करत असताना स्वतःच्या तब्बेतीची मनापासून काळजी घ्या..हात जोडून विनंती आहे.🌿❤️ तुमचा, @PSI रेवण.
1 month ago (edited) | 0
31 ऑगस्ट ला ताई ने पाण्याचे हिटर on केले आणि त्याला बंद करणे विसरले. त्यामुडे तिथे blast jhala आणि ताईची body 90% जडली. त्या hospital bharti hotya. आज त्यांचे निधन झाले.,, 😔
1 month ago | 0
अश्विनी पढ़ाई के लिए जल्दी उठी थीं। उन्होंने नहाने के लिए बाल्टी में हिटर लगाकर पानी गरम किया था। इस दौरान थोड़ी देर आंख लग गई। जब उठीं तो पानी पूरी तरह उबल चुका था। बताया जा रहा है कि अश्विनी ने हिटर बंद करके बाल्टी उठाने की कोशिश की तो अचानक पैर फिसल गया और उबलता पानी उन पर गिर गया। इस हादसे में अश्विनी करीब 80 फीसदी झुलस गई। गंभीर हालत में उन्हें तुरंत पिंपरी-चिंचवड के डीवाई पाटील अस्पताल में भर्ती कराया गया। इलाज महंगा होने के कारण सामाजिक संगठनों ने मदद की अपील की और कई लोगों ने सहयोग भी किया। लेकिन करीब ग्यारह दिन तक मौत से लड़ने के बाद आखिरकार अश्विनी ने दम तोड़
1 month ago | 0
Tyna water heate cha current lagla ahe Bhavpurna shradhanjali
1 month ago | 1
Mpsc Point
PSI -2023 batch मध्ये मुलींमधून प्रथम क्रमांक मिळवून सर्व महाराष्ट्रभर नाव लौकिक मिळवलेल्या अश्विनी केदारी मॅडम याचे आज निधन झाले🙏
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏
💐💐💐💐💐💐💐💐
1 month ago | [YT] | 124