The-Nilesh Pawar

बुद्ध म्हणतात...
जगात दुःख आहे...
दुःखाला कारण आहे, विनाकारण कुठलीच घटना घडत नाही... ते कारण शोधा निवारण ही मिळेल
कुणावर विश्वास ठेवून बसू नका, स्वतःही प्रयत्न करा यश नक्कीच मिळेल...
उपास केल्याने शरीर आणि मन दोन्हीही अशक्त होतात...आणि अति भोजन केल्याने मन आणि शरीर स्थूल होतात...त्यामुळे मध्यम मार्गच श्रेष्ठ मार्ग आहे...
मध्यम मार्गाला अनुसरून जीवन जगा...
🌹🙏 नमो बुद्धाय 🙏🌹

1 month ago | [YT] | 22