Tumachya khdyapaddatitichi dakhal ghetali hyabaddal tumche khup khup abhinandan Anuradatai padarth sangnyachi sopi paddat khup chan
5 months ago | 1
अभिनंदन...खूप छान...आई...you deserve it...🎊💐आपण घेत असलेल्या कार्याची दखल घेत आहे ही भावना च खूप समाधान देणारी असते...आपले कार्य असेच जोमाने चालू राहो आणि आपला उत्साह असाच कायम राहो ... आपले मार्गदर्शन आम्हला मिळत राहो
5 months ago | 1
अनुराधताई ,आपलं खूप.अभिनंदन,आपल्या प्रत्येक पाककृती खूप सुंदर,सहजपणे करता येण्यासारख्या असतात,आनी तुमची ते सांगण्याची पद्धत अतिशय मधुर,ज्याला काहीही माहिती नसेल त्यालाही करता येईल,इतकं सोपं समजावून सांगता.खूप शुभेच्छा.
5 months ago
| 0
खूप आनंद झाला, तुमच्या प्रतिभे सारखे अप्रतिम रेसीपी असतात 🌹🙏🌹💐 खूप शुभेच्
5 months ago | 0
Khup khup Abhinandan kaku.khup ch chan receipe astat .yogya praman aani sopya tips tya mule konala he sahaj ekhada padarth karta yeil.
5 months ago | 1
अभिनंदन काकू .. मराठी खाद्य संस्कृती जपून ठेवण्यासाठी तुम्ही केलेल्या कार्याची दखल घेतली 🙏
5 months ago | 2
Khuapch Chan Sundar Aahe Recipe Video Madam Aabhinandan Tumche Vichar Nice Tips
5 months ago | 1
तुम्ही आपली पारंपरिक खाद्य संस्कृती जपली आहे..तुमची पदार्थाची कृती सांगण्याची पद्धत पण खुप साधी सोपी अगदी नवशिक्याला पण लगेच समजेल अशी असते..तुमचे खूप खूप अभिनंदन..असेच वेगवेगळे पदार्थ आम्हाला दाखवत जा 😊
5 months ago | 1
Anuradha Tambolkar
महाराष्ट्र टाईम्स मध्ये नुकताच माझ्याबद्दल एक लेख प्रकाशित झाला आहे. तो वाचून, तुमचा अभिप्राय मला नक्की कळवा. 😀🙏
5 months ago (edited) | [YT] | 718