भारतीय महिला विजेता संघ विश्व विक्रम करेल हे माझं स्वप्न होतं आणि ते आज प्रत्यक्षात उतरलं आय एम प्राऊड ऑफ यू इंडिया टीम 💐💐🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳
1 week ago
| 1
🏏🏆 विश्वविजेता भारतीय महिला क्रिकेट संघाच्या सर्व खेळाडूंचे मनपूर्वक अभिनंदन 🏆🙌🫂🎉🎊तुम्हीच आमचे आण बाण शान🫂🇮🇳 भारत
1 week ago
| 1
आताची माझी लाईव्ह तुम्हच्या फोन वर चालू ठेवा आणि लाईक कमेंट करा 👏👏🙏🙏
1 week ago | 0
जगू आनंदे#सीताताई
🙏🙏 तू गृहिणी, तू स्वामिनी, तू दामिनी, तू रणरागिनी, तू सौदामिनी, तू तेजस्विनी, तू यशस्विनी, 🇮🇳🇮🇳🎇🎇♥️♥️ तू टीम इंडियाची शान, तू भारताचा अभिमान 🇮🇳💐 टीम इंडिया हमारी जान 🇮🇳 चक दे इंडिया 🇮🇳🇮🇳
1 week ago | [YT] | 10