जो तो आपल्या स्वार्थ साधण्यासाठी कोठुन कोठे जाईल हे सांगता येणार नाही
1 week ago | 7
मैं up से but ex cm udhav इस best person also great leadear ofter maharastra cm
1 week ago | 4
ठाकरे मराठा आरक्षणावर बोल की हिंदुत्व ठाकरे बंधु शेपूट घालू नका .
1 week ago | 3
श्रीकृष्ण जन्माष्टमी ला मटन खाणाऱ्या कडून पहिल्या सर्वांचे गंडे बांधून भागले आता आता मटण खाण्यासाठी हे महाराज आलेत
1 week ago | 12
लाज नाही का वाटतं विठ्ठल रुक्मिणी ची मूर्ती घायला..!! तुमच्या युतीततील लोक एकदाशीला मटन खाते..?? तूम्ही हिरवा साफ घेऊन हिंडत आहात..!! काय ये था बापू का सपना 🥹🥹
1 week ago | 1
शिव बंधन नाही तर हे रक्षा बंधन आहें, मी बर्बाद झालो, माझ्या कर्मानुसार तरी मला वाचवा,मांझी रक्षा करा ही रक्षा बंधन ची मांगनी
1 week ago | 0
Saamana
मुलुंड पूर्व येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या धनंजय गायकवाड यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह आज मातोश्री येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी मनगटावर शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी विभागप्रमुख रमेश कोरगांवकर आणि इतर शिवसेना पदाधिकारी-शिवसैनिक उपस्थित होते.
1 week ago | [YT] | 5,922