मानाचा पहिला श्री कसबा गणपती म्हणजे पुण्यनगरीचं भूषण!
कसबा गणपती मनामनात, कसबा गणपती घराघरात! गणरायाच्या आगमनाची चाहूल सर्वांना लागली असेलच.
दरवर्षीप्रमाणे 'कसबा गणपती गणेशोत्सव मंडळ' नाविन्यपूर्ण स्वरूपातील गणेशोत्सव घेऊन येत आहे.
यंदा पण मंडळ श्री कसबा गणपतीची " श्रीं " ची घरघुती प्राणप्रतिष्ठापना करण्याकरता भाविकांना मूर्ती प्रदान करणार आहे. म्हणजे भाविकांना श्री.कसबा गणपतीची प्रतिष्ठापना आपल्या घरातच करता येईल.
मंडळ श्रींच्या २५१ मूर्ती विविध भाविकांना घरी प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी प्रत्येकी ११००/- रू मध्ये उपलब्ध करून देणार आहे. आपल्याला ०३ सप्टेबर २०२३ नंतर मंडळा कडून फोन द्वारे आपल्याला मूर्ती मिळणार आहे किंवा नाही या बद्दल माहिती मिळेल. (२५१ भाविकांची निवड लकी- ड्रॉ प्रक्रियेने ऑनलाईन द्वारे केली जाते )
"श्रीं " ची घरगुती प्राणप्रतिष्ठापनेची मूर्ती १६" ची POP (Plaster of Paris) ची , विरासनातली मूर्ती आहे. (फोटो खाली दिले आहेत), "श्रीं " चा मूर्ती प्रदान कार्यक्रम दिनांक १८.०९.२३ रोजी सकाळी ७.३० ते दुपारी १२ पर्यंत श्रुती मंगल कार्यालय, आपटे रोड, डेक्कन जिमखाना, पुणे येथे संपन्न होईल याची कृपया भाविकांनी नोंद घ्यावी.
भाविकांनी खाली दिलेल्या लिंक मध्ये माहिती भरून, आपली नोंदणी करावी करावा.
Shree Kasba Ganpati Mandal
सस्नेह नमस्कार,
मानाचा पहिला श्री कसबा गणपती म्हणजे पुण्यनगरीचं भूषण!
कसबा गणपती मनामनात, कसबा गणपती घराघरात!
गणरायाच्या आगमनाची चाहूल सर्वांना लागली असेलच.
दरवर्षीप्रमाणे 'कसबा गणपती गणेशोत्सव मंडळ' नाविन्यपूर्ण स्वरूपातील गणेशोत्सव घेऊन येत आहे.
यंदा पण मंडळ श्री कसबा गणपतीची " श्रीं " ची घरघुती प्राणप्रतिष्ठापना करण्याकरता भाविकांना मूर्ती प्रदान करणार आहे. म्हणजे भाविकांना श्री.कसबा गणपतीची प्रतिष्ठापना आपल्या घरातच करता येईल.
मंडळ श्रींच्या २५१ मूर्ती विविध भाविकांना घरी प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी प्रत्येकी ११००/- रू मध्ये उपलब्ध करून देणार आहे. आपल्याला ०३ सप्टेबर २०२३ नंतर मंडळा कडून फोन द्वारे आपल्याला मूर्ती मिळणार आहे किंवा नाही या बद्दल माहिती मिळेल.
(२५१ भाविकांची निवड लकी- ड्रॉ प्रक्रियेने ऑनलाईन द्वारे केली जाते )
"श्रीं " ची घरगुती प्राणप्रतिष्ठापनेची मूर्ती १६" ची POP (Plaster of Paris) ची , विरासनातली मूर्ती आहे. (फोटो खाली दिले आहेत), "श्रीं " चा मूर्ती प्रदान कार्यक्रम दिनांक १८.०९.२३ रोजी सकाळी ७.३० ते दुपारी १२ पर्यंत श्रुती मंगल कार्यालय, आपटे रोड, डेक्कन जिमखाना, पुणे येथे संपन्न होईल याची कृपया भाविकांनी नोंद घ्यावी.
भाविकांनी खाली दिलेल्या लिंक मध्ये माहिती भरून, आपली नोंदणी करावी करावा.
forms.gle/NA9aewh4MU2vQir16
अधिक माहिती साठी संपर्क-
श्री.वरद ठाकर - 9637376250
श्री.भूषण रूपदे : 9527471492
ॲड.श्री.ऋग्वेद निरगुडकर: 9766908594
श्री.सुरज गाढवे: 9922001191
सौ.पल्लवी नेउरगावकर: 9423427444
सौ.दीपा तावरे: 8390821940
#KasbaGanpati #Ganeshotsav2023 #BappaMajha #Pune #Maharashtra
1 year ago | [YT] | 4