Swaransh Tech

प्रिय स्वामी भक्तांनो.
आपल्या चॅनल वर आपण स्वामी समर्थ उपदेश व्हिडिओ पाहत असतो. आणि दर आठवड्याला ग्रुप वर सर्वात जास्त active मेंबर्सचा सन्मान केला जातो. ह्या आठवड्याच्या मानकरी आहेत मनिषा ताई हवालदार. त्यांचे हार्दिक अभिनंदन. आपल्यावर नेहमीच स्वामींचे कृपाछत्र राहो.

6 days ago | [YT] | 68