शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आणि दुष्काळी परिस्थितीविरोधात ठाकरे सेनेने मराठवाड्यात ‘हंबरडा मोर्चा’ काढला. या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले असून शासनाविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली.
(Thackeray Sena, Marathwada, Farmers Protest, Drought Situation, Hambarda Morcha, Uddhav Thackeray, Maharashtra Politics, Farmers Rights, Rural Maharashtra, Political Rally)
LOK SHEVAY

1 day ago | [YT] | 5