Saamana

जरांगेंना मुंबईत परवानगीशिवाय नो एण्ट्री; आंदोलनासाठी नवी मुंबईचा पर्याय सुचवा… हायकोर्टाचा सरकारला आदेश
वाचा सविस्तर - shorter.me/6rTDt

1 day ago | [YT] | 1,100



@RavindraWagh-sp5zn

आम्ही कुणबी मराठा पाटलासोबत आहे

1 day ago | 53

@lion-eo4rn

मुंबईत च येणार 🚩🚩

1 day ago | 30

@adh1370

असा एक तर मोर्चा जरांगेना नाव ठेवणार्या....स्वयं घोषीत OBC नेत्यांनी काढून दाखवावा 🔥🔥💪वाघ एकला राजा बाकी खेळ माकडां

19 hours ago | 4

@shakilkazi8696

मुंबई मराठी लोकांची आहे.आरक्षण मागणे हा घटनात्मक अधिकार आहे, त्यात काय चूक आहे... मराठा दुसऱ्या देशात जाऊन नाही तर स्वतःच्या राज्यात ही मागणी करत आहेत.या अण्णाजी पंतांनी महाराष्ट्रातील सर्व काही उद्ध्वस्त केले आणि तेही गुजरात, मारवाडी आणि भैय्या लोकांच्या प्रभावाखाली.

1 day ago | 7

@AppasahebPatil-k5p

Only आरक्षण ❤ . only Manoj Dada❤. Thank you Media🙏 LordHare krushna Hare Rama 🙏🙏

17 hours ago | 0

@weshallforever

पाटील ❤

15 hours ago | 1

@vaibhavkakade6842

❤Manojdada jarangePatil🚩

1 day ago | 11

@ashokb8808

पाटील 🚩🚩

15 hours ago | 0

@sureshadsul7273

मुंबई कशी आहे ती बघायला सामान्य येऊं शकत नाही.... का

1 day ago | 4

@dattaborde4604

कोर्टाने परवानगी नाकारली नाही आंदोलन करा फक्त सगळ्या बाबी acsept करून परवानगी घ्या mng आंदोलन kara

1 day ago | 7

@ganeshwagh2185

विदर्भातील मराठा ओबीसी मध्ये नाशिक भागातील मराठा ओबीसी मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील आणि जिल्ह्यातील मराठा समाज ओबीसी मध्ये मग गरीब शेतकरी कष्टकरी मराठवाड्यातील कुणबी मराठा समाज ओपन मध्ये का मराठवाड्यातील मराठा समाज ओपन मध्ये का मराठवाड्यातील मराठा समाज ओपन मध्ये का का... कष्टकरी मराठा समाजावर एवढा अन्याय का बरं मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुळशी शेतीचे प्रश्न आहेत 75 वर्षांमध्ये एकही नदी जोड प्रकल्प नाही दुष्काळात गांजलेला गुंठ्यावर जमिनी आलेले आहेत मुलाबाळांना शिक्षण नोकरी विवाह या सगळ्या गोष्टी करायला पैसा मराठ्यांकडून नाही कसं करायचं शिक्षणाची इच्छा आहे शिक्षणाच्या प्रवाहात समाज असून शिक्षण घेऊन उपयोग नाही शिक्षणाकरता प्रचंड खर्च येत आहे आरक्षण असल्यावर ते फुकट अर्ध्या खर्चामध्ये शिक्षण होतं नोकरीचे चान्सेस आहे आरक्षण नसल्या कारणाने घालमेल होत आहे जर यांच्या कुणबी नोंदी सापडून हैदराबाद गॅझेट यामध्ये मराठवाड्याच्या नोंदी असूनही सरकार जर त्यांना ओबीसी आरक्षण असून देत नसेल तर त्या भागातल्या मुले येणाऱ्या काळामध्ये संविधानिक पद्धतीने आंदोलन करायचं सोडून अगदी त्यांना शोभेला अशा क्षत्रिय मराठा पद्धतीने सरकारला उत्तर देतील

1 day ago (edited) | 3

@sanket_patil_2930

खोटी बातमी आहे

1 day ago | 5

@gajanantawde-h4u

मी नवी मुंबई इथे राहतो तिथे मैदानावरती खूप पाऊस आहे व गवत पण तोगल्याएवढे आहे आणि तिथे बसायला पण जागा नाही

1 day ago | 1

@bdl1-i1f

Nighale.. tarbuj, Maratha Yetoy..

1 day ago | 0

@sachindhemse6975

छान गोड गोड बोलतोय कोर्ट वा मस्त

1 day ago | 0

@santoshgaikwad-ov9fl

घेतली

5 hours ago | 0

@vinittravelnexplorevlogs6799

Kaahi suchvaychi garaj naahi ,phakt yeu dya,daanduk ready ahe😂😂

1 day ago | 0

@Xyz-y8y7p

कोर्ट सरकार एकाच नान्याचे दोन बाजू आहे आनी ते वेगले नाहित टैक्स पेयर जनता आंदोलनाच्या बाजुने आहेत आरक्षण दया आनी इतर मlगन्या वर पन बरोबर काम करता येत हेच नेमक सरकार आडमुठे पना करत आहे आंदोलन मोडन्यासाठी सर्व काही सरकार गेल्या 3 वर्षपासून सरकार करत आहे हे टैक्स पेयर जनते पासून काही लपुन राहिलेल नाही बीजेपी आरएसएस हिंदुत्ववादी संघटना आरक्षण,सविधान,लोकतंत्राच्या कायम विरोधी आहेत जय हिन्द जय महाराष्ट्र 🇮🇳🇮

20 hours ago | 1

@annasopawar7936

मातोश्री पाडून मोठे मैदान करून उद्धव ठाकरेंनी मराठा आंदोलकांना उपोषणासाठी जागा करून दिली आताची सर्वात मोठी बातमी. जरा नंगे पाटलान उध्वस्त ठाकरे चे आभार मानले

1 day ago | 0