Dhanu
वेलीला लागलेल्या लहान टरबूजला एखाद्या काचेच्या भरणीमध्ये ठेवले तर ते टरबूज तेवढेच वाढेल जेवढा त्या काचेच्या भरणीचा आकार असेल...👉 त्याचप्रमाणे एखादा माणुस स्वतःवर जेवढ्या मर्यादा घालतो तो तेवढाच यशस्वी होतो... आणि काही काळाने तो Comfort Zone मध्ये जीवन जगायला लागतो...💫
8 months ago | [YT] | 3
Dhanu
वेलीला लागलेल्या लहान टरबूजला एखाद्या काचेच्या भरणीमध्ये ठेवले तर ते टरबूज तेवढेच वाढेल जेवढा त्या काचेच्या भरणीचा आकार असेल...
👉 त्याचप्रमाणे एखादा माणुस स्वतःवर जेवढ्या मर्यादा घालतो तो तेवढाच यशस्वी होतो... आणि काही काळाने तो Comfort Zone मध्ये जीवन जगायला लागतो...💫
8 months ago | [YT] | 3