Vaishnavi
सावळें सुंदर रूप मनोहर ।राहो निरंतर हृदयीं माझे ॥आणिक कांही इच्छा आम्हां नाहीं चाड ।तुझें नाम गोड पांडुरंगा ॥
1 year ago | [YT] | 1,220
Vaishnavi
सावळें सुंदर रूप मनोहर ।
राहो निरंतर हृदयीं माझे ॥
आणिक कांही इच्छा आम्हां नाहीं चाड ।
तुझें नाम गोड पांडुरंगा ॥
1 year ago | [YT] | 1,220