सामना म्हटलं की BJP paid ट्रोलर्स ना extra बोनस असतो टीका करायला खाली आले आहेत 🍉🍉🍉🍉🍉🍉
2 weeks ago | 1
चांगलं काम केले, छोटे छोटे करून आपण दुर्लक्ष करतो आणि मग हे डोक्यावर बसतात
2 weeks ago | 4
किती मोठे काम मराठी जनते साठी केले! बाळासाहेबांच्या पश्चात
2 weeks ago | 2
हीच गोष्ट उर्दू वाल्यासाठी सुद्धा करायचे धाडस दाखवा. उर्दू शिवसेनेचे बोर्ड लावू नका
2 weeks ago | 0
Saamana
सामनाच्या दणक्याने ठाणे महापालिका ताळ्यावर; ‘गडकरी’त हिंदीतल्या ‘निकास’ला बाहेर चा रस्ता
वाचा सविस्तर - shorter.me/Qj-rL
2 weeks ago | [YT] | 363