Gk with Veer

Q. खालीलपैकी कोणते विधान चूक आहे.?

A.भारतात मध्यवर्ती शेळी व लोकर संशोधन केंद्र अंबिकानगर येथे आहे.

B. कागदी लिंबावरील देवी हा रोग विषाणूमुळे होतो.

C. खोडकिडा, तुडतुडे, लष्करी अळी, गादमाशी या सर्व किडी भात या पिकावर पडतात.

D. कंपोस्ट खत रोपांना समतोल आहार पुरवते.

E. खुज्जा हा रोग हरभरा या पिकावर पडतो.

1 year ago | [YT] | 0