MS Music Video Official

नव्हती ताकद साधी ओंजळीत घेण्या पाणी माझ्या ह्या करात .
भीमा तुझ्या जन्माने सामर्थ्य वाढले तुझ्या ह्या पोरात .

सर्वांना सप्रेम जय भीम , मी गायक महेंद्र सावंग तुमच्या समोर नवीन ऊर्जामय असे गीत घेवून आलो आहे . आशा करतो , आधीच्या गाण्याप्रमानेच माझ्या ह्या नवीन जयंती गीताला आपण भरभरून असा प्रतिसाद द्याल. जय भीम

1 year ago (edited) | [YT] | 3