*माझं शिवार* *यू ट्यूब वरची माणस* आज सकाळी कराड तालुक्यामधील केसे गावचे श्री शिवाजी शिंदे नाना श्री प्रदीप शिंदे सरपंच श्री सुरेश अप्पा श्री अनिल पाटील श्री अशोक पाटील श्री दीपक आप्पा श्री बाबासो शिंदे आप्पा यांनी माझ्या युट्युब वरचा व्हिडिओ बघून एवढ्या लांबून माझ्या शेतात भेट देण्यासाठी चार चाकी गाडी करून आले. खरंतर youtube वरून जोडलेली ही माणसं त्यांचा सहवास आज लाभला आणि नक्कीच काम करण्यासाठी खूप उत्साह आणि प्रेरणा मिळाली. त्यांच्याशी झालेली आजची चर्चा नक्कीच खूप अनुभवी होते त्यांच्याकडून बऱ्याच प्रश्नावर बोलता आले आणि आजचा तरुण शेतीमध्ये नवीन क्रांती कशी घडवू शकतो यावर खूप छान चर्चा झाली त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आणि इथपर्यंत माझी भेट घेण्यासाठी आली त्यासाठी मी आयुष्यभर त्यांचा ऋणी राहील आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ जे त्यांना खूप चांगली माहिती उपलब्ध करून देतील असे टाकत राहील आणि शेतकऱ्यांची सेवा अशीच अविरत आयुष्यभर चालू ठेवीन एवढंच या निमित्ताने सांगतो पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप आभार..
माझं शिवार
*माझं शिवार*
*यू ट्यूब वरची माणस*
आज सकाळी कराड तालुक्यामधील केसे गावचे श्री शिवाजी शिंदे नाना श्री प्रदीप शिंदे सरपंच श्री सुरेश अप्पा श्री अनिल पाटील श्री अशोक पाटील श्री दीपक आप्पा श्री बाबासो शिंदे आप्पा यांनी माझ्या युट्युब वरचा व्हिडिओ बघून एवढ्या लांबून माझ्या शेतात भेट देण्यासाठी चार चाकी गाडी करून आले. खरंतर youtube वरून जोडलेली ही माणसं त्यांचा सहवास आज लाभला आणि नक्कीच काम करण्यासाठी खूप उत्साह आणि प्रेरणा मिळाली. त्यांच्याशी झालेली आजची चर्चा नक्कीच खूप अनुभवी होते त्यांच्याकडून बऱ्याच प्रश्नावर बोलता आले आणि आजचा तरुण शेतीमध्ये नवीन क्रांती कशी घडवू शकतो यावर खूप छान चर्चा झाली त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आणि इथपर्यंत माझी भेट घेण्यासाठी आली त्यासाठी मी आयुष्यभर त्यांचा ऋणी राहील आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ जे त्यांना खूप चांगली माहिती उपलब्ध करून देतील असे टाकत राहील आणि शेतकऱ्यांची सेवा अशीच अविरत आयुष्यभर चालू ठेवीन एवढंच या निमित्ताने सांगतो पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप आभार..
10 months ago | [YT] | 7