नावाप्रमाणेच काम आमचे जुन्नर तालुक्यातील एक बुलंद आवाज आपल्या कर्तुत्वाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित होऊन तमाम जुंनारकरांचे लाडके व्यक्तिमत्व आणि भारत देशाच्या संसदेमधिल एकमेव सुसंस्कृत आणि समाजासाठी अहोरात्र झटणारा एकमेव खासदार आदरणीय अमोलजी कोल्हे साहेब आपणास पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा असेच काम करत रहा साहेब जुन्नर तालुक्यातील लोकांचे प्रेम आणि साथ कायम तुमच्यासोबत राहील एक लाईक कोल्हे साहेबांसाठी
8 months ago | 1
Amol te Anmol
खासदार निधीतून कान्हूर मेसाई विद्याधाम हायस्कूल येथे १५ केव्हीचा सोलर मंजुर करण्यात आले आहे खासदार साहेबांचे कान्हूर मेसाई ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक अभिनंदन 👏👏
#amolkhole #khasdar #Sansadratna #ShirurLokSabhaConstituency #shirurloksabha #shirur #shivjanmbhumi #kanhurmesai #vidhyadham #highschool #student #professor #principal #solar #solarenergy #solarpower #naturalpower #naturalenergy #solarpanal #solarrooftop #solarroof #solarresources #electricenergy
8 months ago | [YT] | 372