आपली मराठी संस्कृती

समरभूमी उंबरखिंड – छत्रपती शिवरायांनी लढलेल्या अनेक लढायांपैकी एक महत्वाची लढाई म्हणजे उंबरखिंडीची लढाई, ही लढाई म्हणजे शिवरायांच्या युद्ध तंत्राचे उत्तम उदाहरण.

छत्रपती शिवरायांनी केवळ आठशे मावळ्यांच्या मदतीने मोगल सरदार कारतलबखानाच्या हजारांच्या फौजेवर चावणी येथील उंबरखिंडीत गनिमीकाव्याने मारा करीत विजय मिळवला.

याच लढाईची साक्ष देत उभे असलेले समरभूमी उंबरखिंड हे स्मारक...🙏🚩⛳⚔️🗡️

#शिवरायअसेशक्तिदाता
#समरभुमीउंबरखिंड

1 year ago | [YT] | 2