Shahin Siddiqui

कार्यसम्राट आमदार कॅप्टन आर. तामिल सेल्वन यांच्या निधीतून नवजवान उत्कर्ष मंडळ येथे
श्री गणेश सामाजिक सेवा ट्रस्ट यांच्या गणेश मंदिराला शेडचे काम व बांधकाम करण्यात आले.

या महत्त्वपूर्ण कार्यासाठी
शाहिन सिद्दीकी यांच्या माध्यमातून मिळालेल्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार.
समाजहितासाठी केलेले हे योगदान अत्यंत प्रशंसनीय आहे.

— टीम वॉर्ड १७९

#TamilSelvan #ShahinSiddiqui #Ward179 #CommunityWork #Development #GaneshMandir #NaujawanUtkarshMandal

3 weeks ago | [YT] | 1