येळकोट येळकोट जय मल्हार.... जय अहिल्यामाता.... धनगर एकजुटीचा विजय असो.... आता एकच लक्ष आरक्षण अंमलबजावणी साठी सर्व धनगर दक्ष....
2 weeks ago | 5
सदावर्तेनी आजच एका कार्यक्रमात सांगितले की महाराष्ट्र निर्माण होण्याअगोदर मराठवाड्यातील धनगर आंध्र प्रदेशात अनुसूचित जमातीत होता तर महाराष्ट्रात आल्यावर पण अनुसूचित जमातीतच राहु शकतो
2 weeks ago | 3
हे बगा ही वेळ आंदोलन किंवा उपोषण करून आरक्षण मागण्याची नाही आहे कृपया समजून घ्या 🙏🙏 सरकारचीही मनस्थिती नाही आहे आणि सद्या जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यात एका समाज्याला आरक्षण दिले कि दुसरे लोग आरडा ओरडा करणार त्यामुळे जरा वेळ थांबा 🙏 हा कोर्टात याचिका दाखल करायची असेल तर आम्ही सोबत आहोत 👍🙏 पण अगोदर वकील वं तज्ज्ञ लोकांचा सल्ला वं विचार घ्यावा ही नम्र विनंती 👍🙏 आम्ही सोबत आहोत पण आंदोलन वं उपोषण करण्याची ही वेळ ना
2 weeks ago | 1
Dhanagar ani dhangat ekach ahet ashi nond mahamanav Dr babasaheb ambedkarji saheb chya constitution madhe ahe mhanun Dhanagar hech khare adiwasi ahet mhanun tatakal Dhanagar samajala st reservation dya
2 weeks ago | 0
Dhangar Samaj Jagrutti
#लढा_हक्काच्या_धनगर_आरक्षणाचा
#आम्ही_पुन्हा_चळवळ_सुरु_करतोय
#तुम्ही_यामध्ये_पुन्हा_सहभागी_होणार_का ?
#धनगर_जमातीच्या_हक्कासाठी_एक_व्हा
2 weeks ago | [YT] | 644