Pooja M. Pawar

नवरात्री दिवस सहावा 🙏🌟💚
आई कात्यायनी कडुन जीवनातील योग्य निर्णय घेण्याच्या शक्तीने आपल्या मधील विशिष्ठ गुण ओळखण्याची क्षमता सर्वांनी आत्मसात करावी आणि माते च्या शक्ती सारखे इतरांमधील विशिष्ट गुण, निर्णय आणि योग्य कृतींचे मूल्यमापन करण्याची शीकवण रुजवुन आपले जीवन सुरळीत व्हावे🤗🙏🌟🪷

2 years ago | [YT] | 4



@Shivanyatambe

Nice

2 years ago | 1