मित्रांनो नुकताच प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज यांच्या लेकीचा साखरपुडा पार पडला. आता लग्न ही खरं तर त्या त्या कुटुंबाची खाजगी बाब असते. त्यामुळं त्याबद्दल कुणीही मतं व्यक्त करू नयेत. पण निवृत्ती महाराज महाराष्ट्राचे प्रख्यात कीर्तनकार असल्यानं त्यांच्या या घरच्या सोहळ्याची सोशल मीडियावर चर्चा रंगलेली पाहायला मिळतेय. त्यातून मग त्यांचे टीकाकारही ऍक्टिव्ह झालेले दिसतायत. आपल्या आगळ्या वेगळ्या किर्तन शैलीमुळे इंदुरीकर महाराज समाजात जनजागृतीचं काम करत असतात. त्यांनी कायमचं साध्या पद्धतीने लग्न करावं म्हणून संदेश दिलाय. पण त्यांनी त्यांच्या लेकीच्या लग्नावेळी मात्र त्यांचे सगळे उपदेश धाब्यावर बसवल्याची चर्चा महाराष्ट्रात रंगलीये. लोका सांगे ब्रम्हज्ञान पण आपण मात्र कोरडे पाषाण अशी अवस्था असल्याचा आरोप लोकांनी त्यांच्यावर ठेवलाय. दरम्यान एका बाजूला उपस्थित लोकांनी हा सोहळा अत्यंत साध्या पद्धतीनं पार पाडला असं म्हंटलय पण मुंबई डब्बेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी मात्र सोहळ्यातील व्हायरल झालेल्या व्हिडिओजनंतर इंदुरीकरांवर जोरदार टीका केलीये. त्यांनी असा आरोप केला की दुसऱ्यांना अक्कल शिकवणाऱ्या इंदुरीकर महाराजांनी पोरीच्या साखरपुड्याला लाखोंचा खर्च केला. पण यामागचं सत्य नेमकं काय ? इंदुरीकर महाराज यांनी त्यांच्या घरचा सोहळा अंत्यत साध्या पद्धतीने पार पाडला की मग लाखोंचा खर्च केला ? काय खरंय आणि मुळात यावरून इंदुरीकर महाराजांना टार्गेट करणं योग्य आहे का ? इंदुरीकर महाराजांचे जावई कोण आहेत ? थोडक्यात जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून....
Trending Yuva
Indurikar Maharaj लेकीचा साखरपुडा टीका का होते ?
https://youtu.be/zLVgN6wbUM0
Indurikar Maharaj Mulicha Sakharpuda | #indurikarmaharaj
#indurikarmaharajmulgisakharpuda
#indurikardaughterengagement
#indurikarmaharaj
#indurikarmaharajmulichasarkharpuda
#IndurikarMaharaj #DnyaneshwariIndurikar #SahilChilap #IndurikarMaharajDaughter #IndurikarMaharajFamily #IndurikarMaharajWedding
@Indorikar
@tv9marathilivenews
मित्रांनो नुकताच प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज यांच्या लेकीचा साखरपुडा पार पडला. आता लग्न ही खरं तर त्या त्या कुटुंबाची खाजगी बाब असते. त्यामुळं त्याबद्दल कुणीही मतं व्यक्त करू नयेत. पण निवृत्ती महाराज महाराष्ट्राचे प्रख्यात कीर्तनकार असल्यानं त्यांच्या या घरच्या सोहळ्याची सोशल मीडियावर चर्चा रंगलेली पाहायला मिळतेय. त्यातून मग त्यांचे टीकाकारही ऍक्टिव्ह झालेले दिसतायत. आपल्या आगळ्या वेगळ्या किर्तन शैलीमुळे इंदुरीकर महाराज समाजात जनजागृतीचं काम करत असतात. त्यांनी कायमचं साध्या पद्धतीने लग्न करावं म्हणून संदेश दिलाय. पण त्यांनी त्यांच्या लेकीच्या लग्नावेळी मात्र त्यांचे सगळे उपदेश धाब्यावर बसवल्याची चर्चा महाराष्ट्रात रंगलीये. लोका सांगे ब्रम्हज्ञान पण आपण मात्र कोरडे पाषाण अशी अवस्था असल्याचा आरोप लोकांनी त्यांच्यावर ठेवलाय. दरम्यान एका बाजूला उपस्थित लोकांनी हा सोहळा अत्यंत साध्या पद्धतीनं पार पाडला असं म्हंटलय पण मुंबई डब्बेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी मात्र सोहळ्यातील व्हायरल झालेल्या व्हिडिओजनंतर इंदुरीकरांवर जोरदार टीका केलीये. त्यांनी असा आरोप केला की दुसऱ्यांना अक्कल शिकवणाऱ्या इंदुरीकर महाराजांनी पोरीच्या साखरपुड्याला लाखोंचा खर्च केला. पण यामागचं सत्य नेमकं काय ? इंदुरीकर महाराज यांनी त्यांच्या घरचा सोहळा अंत्यत साध्या पद्धतीने पार पाडला की मग लाखोंचा खर्च केला ? काय खरंय आणि मुळात यावरून इंदुरीकर महाराजांना टार्गेट करणं योग्य आहे का ? इंदुरीकर महाराजांचे जावई कोण आहेत ? थोडक्यात जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून....
- indurikar maharaj mulgi sakhpuda full video
- indurikar maharaj mulgi sakhpuda
- indurikar maharaj kirtan
- indurikar maharaj comedy kirtan
- indurikar maharaj mulicha sakhpuda
- indurikar maharaj home tour
- indurikar maharaj daughter engagement
- indurikar maharaj latest kirtan
- indurikar maharaj sakhpuda
- indurikar maharaj kirtan 2025
- indurikar maharaj mulgi sakhpuda full video
- indurikar maharaj mulgi sakhpuda
- indurikar maharaj mulga
- indurikar maharaj mulicha sakhpuda
- indurikar maharaj mulgi engagement
- indurikar maharaj muliche lagna
- indurikar maharaj mulgi dnyaneshwari
- indurikar maharaj mulgi sakhpuda jawai
- indurikar maharaj mulgi sakhpuda live
- indurikar maharaj mulgi sakhpuda full video
- indurikar maharaj mulgi sakhpuda jawai
- indurikar maharaj mulgi sakhpuda live
- indurikar maharaj mulgi sakhpuda troll
- indurikar maharaj mulgi sakhpuda kirtan
- indurikar maharaj mulgi sakhpuda speech
- indurikar maharaj mulicha aai
- indurikar maharaj bevdya chi bayko
- indurikar maharaj shetkaryachi bayko
- indurikar maharaj bayko kashi karavi
indurikar maharaj mulgi sakharpuda, indurikar maharaj daughter engagement, indurikar maharaj mulicha sakharpuda, indurikar maharaj sakharpuda, indurikar maharaj daughter, indurikar maharaj family, indurikar maharaj daughter engagement, indurikar maharaj daughter, indurikar maharaj daughter marriage, indurikar maharaj daughter sakarpura,indurikar maharaj daughters wedding, indurikar maharaj daughter age
1 month ago | [YT] | 1