खूप च छान ताई दोन्ही ही मुली नेहमीच आनंदा त राहो आणि त्यांच्या सर्व ईच्छा पूर्ण होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करेन
2 weeks ago
| 1
सॉरी ताई लेट झाले.. माझ्या दोन्हीही लेकींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 👌🏻
2 weeks ago
| 1
ताई सॉरी माहित नव्हतं लेट झाले मी हैप्पी बर्थडे प्रिय tai❤🎉
2 weeks ago
| 1
"Happy birthday"सीता ताई दोन्ही मुली आनंदात राहो ही ईश्वर चरणी प्रार्थना शुभ सकाळ 🙏
2 weeks ago | 0
जगू आनंदे#सीताताई
माझ्या दोन्ही मुलींना वाढदिवसासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या त्यासाठी यूट्यूब फॅमिली चे खूप खूप धन्यवाद 🙏🙏♥️♥️
2 weeks ago | [YT] | 22