तुम्ही tuition टीचर असाल , playgroup टीचर असाल ,शाळेत कोणताही विषय शिकवणाऱ्या टीचर असाल किंवा अबॅकस , phonics, art & craft शिकवणाऱ्या टीचर असाल , तुम्ही तुमच्या विध्यार्थ्यांना सतत influence करत असता. कधी हा positive influence असू शकतो तर कधी negative influence हि असू शकतो. तो पूर्णपणे ठरतो ,तुमची "personality, Belief System, तुम्ही स्वतःवर किती काम करत असता आणि तुमचे skills " त्यावर.
आणि ह्याच गोष्टींवर अवलंबून असतो ,Teacher म्हणून तुम्हाला मिळणार रिस्पेक्ट आणि तुमची "FEE" सुद्धा.
जर तुम्हाला वाटत असेल , जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना तुमच्या विषयाचं knowledge देऊन त्यांचं चांगलं व्यक्तिमत्व घडवण्यामध्ये तुमचं contribution असावं आणि हे काम करता करता फी च्या स्वरूपात भरपूर "Happy Money " तुमच्याकडे यावा , तर "TEACHER EXCELLENCE PROGRAM " तुम्हाला मदत करू शकेल . मी हे Training, live sessions च्या माध्यमातून देणार आहे . ज्यांना कोणाला Teaching Field मध्ये Career करायचे असेल तर त्यांनी आजच अधिक माहिती साठी खालील नंबर वर संपर्क करा. Online Live batch लवकरच सुरु होत आहे .
Kids Inteligence
तुम्ही tuition टीचर असाल , playgroup टीचर असाल ,शाळेत कोणताही विषय शिकवणाऱ्या टीचर असाल किंवा अबॅकस , phonics, art & craft शिकवणाऱ्या टीचर असाल , तुम्ही तुमच्या विध्यार्थ्यांना सतत influence करत असता. कधी हा positive influence असू शकतो तर कधी negative influence हि असू शकतो. तो पूर्णपणे ठरतो ,तुमची "personality, Belief System, तुम्ही स्वतःवर किती काम करत असता आणि तुमचे skills " त्यावर.
आणि ह्याच गोष्टींवर अवलंबून असतो ,Teacher म्हणून तुम्हाला मिळणार रिस्पेक्ट आणि तुमची "FEE" सुद्धा.
जर तुम्हाला वाटत असेल , जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना तुमच्या विषयाचं knowledge देऊन त्यांचं चांगलं व्यक्तिमत्व घडवण्यामध्ये तुमचं contribution असावं आणि हे काम करता करता फी च्या स्वरूपात भरपूर "Happy Money " तुमच्याकडे यावा , तर "TEACHER EXCELLENCE PROGRAM " तुम्हाला मदत करू शकेल .
मी हे Training, live sessions च्या माध्यमातून देणार आहे . ज्यांना कोणाला Teaching Field मध्ये Career करायचे असेल तर त्यांनी आजच अधिक माहिती साठी खालील नंबर वर संपर्क करा. Online Live batch लवकरच सुरु होत आहे .
८८५०८३६७१३ / ८९२८५४५५६०
शुभदा भावे
4 months ago | [YT] | 4