राज्यातील माझ्या सर्व युट्यूबच्या माता भगिनी यांना 'रक्षाबंधन' सणाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! राखीच्या नाजूक धाग्यात बहिणीचं प्रेम, विश्वास आणि भावाच्या वचनाचं बळ गुंफलेलं असतं. राज्यातील प्रत्येक मायमाऊलीला सुरक्षित, सशक्त आणि स्वावलंबी आयुष्याची हमी देण्याचा बंधू म्हणून आमचा संकल्प आहे. आजच्या या पवित्र दिनानिमित्त माझ्या तमाम भगिनींच्या जीवनात आनंद, आरोग्य आणि यश नांदावं, हीच सदिच्छा! #रक्षाबंधन #RakshaBandhan
3 months ago (edited) | 1
Wow surekha vlogs
मैत्री म्हणजे निखळ आनंद
मैत्री म्हणजे शब्दाविना संवाद
मैत्री म्हणजे रंगीत फुलपाखरू
मैत्री म्हणजे तजेलदार फुल
मैत्री दिशाभूल करणारी नसावी तर मैत्री योग्य मार्ग दाखवणारी असावी
मैत्री म्हणजे एक विश्वासाचा असा खांदा ज्याच्या खांद्यावर आपण निसंकोच आपली मनातील हितगुज आणि सुखदुःख मोकळी करू शकतो.
3 months ago | [YT] | 22