चला पुस्तकांच्या दुनियेत...

आज २१ मार्च 'जागतिक कविता दिन' आहे.तुम्हां सर्वांना जागतिक कविता दिनाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा!
कवी कुसुमाग्रज, बालकवी, कवी ग्रेस, गदिमा, शांता शेळके, ना. धो. महानोर, इंदिरा संत, बहिणाबाई अशा नामांकित कवी आणि कवयित्रींच्या प्रतिभाशाली लेखणीने रसिकमनांवर भुरळ घालून सर्वांचे आयुष्य बहरून टाकलं... त्यांना तसेच कविता लेखनास नव्याने सुरुवात करून आपल्या मराठी भाषेला समृद्ध करण्याच्या प्रयत्नात असलेल्या प्रत्येक कवी मनाला माझा मनःपूर्वक नमस्कार...🙏🏻
पुन्हा एकदा सर्वांना जागतिक कविता दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा🙏🏻💐

1 month ago | [YT] | 2