Crafts Design And Recipes _ How to Make and Learn

मि शितल कुंभार.
हाताने डिझाइन केलेले वस्तू बनवते. रेडिमेड रंगोली, प्रिंट रंगोली, टेराकोटा भातुकली, जास्वंद फुले,
सजावटीसाठी कॅनव्हास पेटी'ग,

हे डिझाइन, आपल्याला घर सजावटीसाठी, गिफ्ट देण्यासाठी, लग्न रुकवता मध्ये, गणपती, ॢदिवाळी, सणाच्या सजावटीसाठी, खूप उपयुक्त आहेत.

तसेच घरगुती पदार्थ पण बनवते,
पांढरा चिवडा, शेंगदाणे लाडू, आवळा कॅन्डी, उकडीचे मोदक
घरगुती लोणचे, लोणचे खूप छान आहे, एकदा घेऊन पहा
आणखी बरेच काही
माझा नंबर
9325506986

1 month ago | [YT] | 2