Vit b12 vit d calcium deficiency ahe 3 month purvi vit b12 che ignition dose Purna kela ahe tridekhil tantanav chakkar sharirat chamka yene dolyavar tan yeto Karan upay
4 months ago | 0
सर 🙏🙏माझ्या वडिलास लकवा थरथरी आहे दोन्ही हात हातात हा त्रास दोन वर्षांत पासून आहे काय ईलाज आहे काय 😢😢 कृपा🙏🙏 करून सांगा माझी परिस्तिथी खुपच गरीबीची आहे मि जि परभणीत ता पाथरी गाव बाभळगाव येथे रह
4 months ago | 0
Ayurvedshastra
आज रात्री 9:45 वाजता लाईव्ह सेशन जॉईन करा आणि तुमचे प्रश्न विचारा. आजचा टॉपिक आहे शरीरात दूषित रक्त जमा झाले असेल तर त्यासाठी काय करायला हवे?? आपल्या शरीरात अशुद्ध रक्त जमल्यास कोणते आजार होऊ शकतात?? तसे आजार झाल्यास आहारामध्ये काय काळजी घ्यायला हवी?? आयुर्वेदिक सोपे उपाय कोणते?? रक्तशुद्धी करणारा औषध कोणती??
याची माहिती मिळेल
youtube.com/live/HUkv2geWwDM?si=ADG0Jloso6GyRi6E
या लिंक वर क्लिक करून रात्री 9:45 वाजता सेशन जॉईन करा.
4 months ago | [YT] | 37