आदरणीय भंतेजी आपले कोटी कोटी धन्यवाद आपण आम्हाला youtube चैनल बुद्ध शासन च्या माध्यमाने धम्म बद्दल सखोल अशी अतिउत्तम माहिती देत आहात व धम्माचा प्रसार प्रचार करत आहत आपले कोटी कोटी धन्यवाद साधू साधू साधू
3 weeks ago | 2
Bhanteji 3month uposath grahan kele roj ratri me satya kriya karte barobr ahe ka maza
4 weeks ago | 5
Namo Budhhay Bhante ji 🙏🌹...... Mla guide kra plz 🙏.... मागील दोन दिवसापासून मला माझे मृत वडिल स्वप्नात दिसत आहेत... काही भांडण झालेले दिसते आहे आणि मी त्यांना मारते आहे असे स्वप्न मला पडते आहे.. मी खूप विचलित झालीये....कृपया सांगा.... असे का आहे?.. एकच स्वप्न सारखे दिसणे.... विचार करायला सांगते आहे..... Plz guide.. 🙏
3 weeks ago | 1
BUDDHA SASANA
भाद्रपद पौर्णिमा,6 सप्टेंबरला मध्यरात्री 1 वाजून 42 मिनिटांनी
पौर्णिमा तिथी सुरू होईल. 7 सप्टेंबरला रात्री
11 वाजून 39 मिनिटांनी पौर्णिमा तिथी संपेल....! भिक्खु शिल्पकार मैत्रेय मेत्ताबोधी... बुद्ध शासन यूट्यूब धम्मेक चॅनल...!
4 weeks ago | [YT] | 1,519