हिंदू धर्म विरोधी लोकांवर कार्यवाही करा सरकार आजपण नीट कार्यवाही होत नाही
1 week ago | 1
फडणवीस सरकारला सरकारमधील लोकांकडून धोका आहे वेळीच उपाययोजना केल्या नाहीत तर सरकार धोक्यात!!!!
1 week ago | 0
अति उत्तम देवेंद्र जी, हिंदू धर्म च वाढ, विकास आणि संवर्धन निरत्नर होयला च पाहिजे.
1 week ago | 0
Bakiche dharm nahit, pant aahet. Dharm fakt ekach aahe ani to Sanatan aahe
1 week ago | 1
आधी हिंदू धर्म... म्हणून उद्या मारायच्या.. आत्ता महाराष्ट्र धर्म आपलासा करायचा.. करण सगळ्यांना माहिती राजकार होत तर धर्मावर विकासावर नाही..
1 week ago | 0
BJP Maharashtra
महाराष्ट्र धर्म जपण्याच्या वाटेवर आपलं सरकार अशीच वाटचाल करत राहणार. मराठ्यांचा गौरवशाली इतिहास पुढील पिढ्यांसाठी संवर्धित करत राहणार... 🚩
#महाराष्ट्र #भाजप
1 week ago | [YT] | 835