समस्त लोणावळेकर नागरिकांना कळविण्यात येते कि,आनेक वर्षे प्रलंबीत *युगपुरुष छत्रपती* शिवाजीमहाराज स्मारकाचे काम *आमदार सुनिलआण्णा शेळके* यांच्या प्रयत्नांने शिवजयंती निमित्ताने सोमवार दि.१९ फेब्रुवारी २४ रोजी सकाळी १०वा. महाराजाच्या आश्वारूढ पुतळा परिसराचे सुशोभीकरण करण्याच्या कामाचा शुभारंभ करण्याचे आयोजन केले आहे. तरी आपण सर्वांनी बहुसंखेने उपास्थित रहावेहि विनंती. *शुभहस्ते:- लोकनेते आमदार सुनिल* आण्णा शेळके. स्थळः - छत्रपती शिवाजीमहाराज चौक,*लोणावळा* निमंत्रक समस्त लोणावळेकर जागरूक नागरिक,सर्व पक्षीय,सर्व संस्था,संघटना चे पदाधिकारी व कार्येकर्त
Akshay nayar

1 year ago | [YT] | 6