धनगर ST वर बोला.... पडळकर साहेब.. आणि इतर धनगर नेते तिकडे दीपकभाभाऊ बोराडे समाजासाठी मरत आहे😭 ..... तिकडे आमचे नेते नाच गाणे करत आहात
4 days ago (edited)
| 2
संसद च्या झाडावरती संविधान ची कुराड ज्यांच्या हातात आहे त्यांनी जर शेकचिली प्रमाणे त्यांचीच फांदी तोडली तर हे आदिवासी रूपी आरक्षण आदिवासी च झेलणार आहे. नंतर धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का. शंभर पुरावे घुसखोरी चे एक पुरावा संविधाना चा. अंग्रेज गऐ अंग्रेजी छोड़ गए । निजाम गऐ हैदराबाद गॅझेट छोड़ गए ।
1 day ago | 0
Dhangar Samaj Jagrutti
#भर_पावसात_देखील_धनगर_बांधव_एकत्र
#उत्साहात_साप्ताहिक_शाखा_पुणे_येथे_भरली
#सकल_धनगर_दुसरे_अधिवेशन_आयोजन_चर्चा
#संघटन_शक्ती_हाच_समाज_विकासाचा_राजमार्ग
#चला_समाज_संघटित_करू_प्रगती_करू
#dhangar #dhangarsamaj
#धनगर #dhangar_community_official
5 days ago | [YT] | 285