भूगोल By Vitthal Pungale Sir
🌍 तलाठी भरती 2026 | भूगोल अभ्यासाची सुरुवात अशी करा! | Part 2 | By विठ्ठल पुंगळे सर
तलाठी भरती 2026 परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी भूगोल (Geography) या विषयाचा अत्यंत महत्त्वाचा Part 2 क्लास.
या लेक्चरमध्ये भूगोलाचा मजबूत पाया घालण्यासाठी आवश्यक संकल्पना, परीक्षा-केंद्रित अभ्यास, महत्त्वाचे मुद्दे आणि MCQ सोप्या भाषेत समजावून सांगितले आहेत.
📚 या Lecture मध्ये काय शिकाल?
✅ भूगोलाची ओळख व व्याप्ती
✅ पृथ्वीची रचना व हालचाली
✅ वातावरण व हवामान
✅ नद्या, पर्वत, महासागर व खंड
✅ भारताचा भूगोल
✅ महाराष्ट्राचा भूगोल
✅ महत्त्वाचे नकाशे (Maps)
✅ तलाठी भरतीसाठी महत्त्वाचे MCQs
✅ Exam Oriented Strategy
🎯 हा क्लास खालील परीक्षांसाठी उपयुक्त:
तलाठी भरती 2026
ग्रामसेवक भरती
ZP भरती
सरळसेवा भरती
MPSC Group-C
इतर सर्व स्पर्धा परीक्षा
📲 Talathi Factory App डाउनलोड करा:
play.google.com/store/apps/details?id=com.zxlduc.e…