राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील
AMOL KOLEKAR PATIL या youtube चॅनल वर आपल्या सर्वांचं स्वागत करतो,
मी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील धडामोडीवर साध्या आणि सरळ भाषेत परखड मत व्यक्त करतो, मी कोणत्या ही पार्टीचा नाही मी फक्त समाजाचा आहे
आणि समाजाला जागरूक करणं हेच माझं ध्येय आहे व्हिडीओ आवडत असतील तर कृपया व्हिडीओ ला लाईक करत रहा तुमचं ही मत व्यक्त करा कमेंट मध्ये आणि चॅनेल ला subscriber करा
जय शिवराय जय मल्हार
News | Podcast | Analysis
आमच्या शी संपर्क करण्यासाठी
:- amolkolekar379@gmail.Com
जय शिवराय जय मल्हार
AMOL KOLEKAR PATIL
पार्थ खुप कोवळा मुलगा आहे - आशिष शेलार #parthpawar
1 month ago | [YT] | 20
View 11 replies
AMOL KOLEKAR PATIL
😍🙏 #200kcomplte मनापासून आभार प्रत्येक परिवरतील सदस्यांचे
1 month ago | [YT] | 70
View 6 replies
AMOL KOLEKAR PATIL
💫 AKP मराठी — म्हणजेच Amol Kolekar Patil परिवाराचा अभिमानाचा क्षण 💫
आज आपल्या AKP मराठी या चॅनलने एक मोठं स्वप्न साकार केलं आहे —
🎉 २ लाख सब्स्क्राइबर पूर्ण झाले! 🎉
पण माझ्यासाठी हे फक्त आकडे नाहीत…
हे आहेत माझ्या दोन लाख हृदयांची ताकद,
माझ्या AKP मराठी परिवारातील दोन लाख सदस्य ❤️
त्याचबरोबर Instagram आणि Facebook मिळून एक लाखांहून अधिक लोक,
म्हणजे आज आपल्या तीन लाखांचा एकत्रित परिवार उभा आहे 🙏
मनापासून आभार प्रत्येकाचा ❤️
कारण तुम्ही आहात म्हणून मी आहे,
आणि आपण सगळे मिळूनच आहोत —
“AKP मराठी म्हणजेच Amol Kolekar Patil!” 💪🔥
#AKPMarathi #AmolKolekarPatil #MarathiFamily #2LakhStrong #MarathiPride #ThankYouFamily #MarathiPower #TruthAndTrust #MarathiYouTuber #Gratitude
1 month ago | [YT] | 15
View 4 replies
AMOL KOLEKAR PATIL
हा आहे एन्काऊंटर झालेला रोहित आर्य.. यांच्याकडे साधी एअरगन होती.. हॉस्टेज असणाऱ्या मुलांना सोडवायला NSG कमांडो होते. NSG कमांडो परिस्थिती हाताळत असताना साध्या पोलिसांनी गोळ्या का झाडल्या?? तेही पायावर न मारता छातीत गोळया घातल्या..NSG कमांडो असताना पोलिसांनी गोळीबार का केला हा प्रश्न तयार झाला आहे..#rohitaeya #rohitaryaencounter
1 month ago | [YT] | 30
View 6 replies
AMOL KOLEKAR PATIL
जागतिक दर्जाचे असणार हे विमानतळ महाराष्ट्र आणि रायगड साठी अभिमानाची गोष्ट आहे नवी मुंबई अंतराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव जाहीर झाल्याचं निश्चित झालं आहे अशी माहिती समोर येतेय #navimumbaiairport #dbpatil #dibapatil #devendrafadnavis #narendramodi
2 months ago | [YT] | 23
View 1 reply
AMOL KOLEKAR PATIL
देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील पूर परस्थिती नीट हाताळली आहे असं वाटतंय का?
2 months ago | [YT] | 45
View 8 replies
AMOL KOLEKAR PATIL
देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र मधील पूर परिस्थिती नीट हाताळली आहे असं वाटतंय का? #devendrfadnvis
2 months ago | [YT] | 6
View 14 replies
AMOL KOLEKAR PATIL
मराठ्यांना पुन्हा एकदा सरळ सरळ फसवलं आहे
मुंबई सोडताच आंदोलकानावर गंभीर गुन्हे दाखल करायला सुरवात 😡 #manojjarange #marathaarakshan
3 months ago | [YT] | 125
View 7 replies
AMOL KOLEKAR PATIL
* कोणत्या मागण्या मान्य झाल्या * #मराठाआरक्षण
१. हैदराबाद गॅझेट तात्काळ लागू होणार
२. सातारा गॅझेटेर १ महिना लागू करणार
३. गुन्हे मागे करणार सप्टेंबर पर्यंत
४. मराठा कुणबी १ च आहेत GR काढू - २ महिना वेळ द्या
५. सगेसोयरे ८ लाख हरकती आलेत त्यामुळे वेळ पाहिजे.
आपन ✌️जिंकलो तरीपण थांबू..
दगा फटका होऊ शकतो.
मुंबई सोडायची नाय...
3 months ago | [YT] | 484
View 13 replies
AMOL KOLEKAR PATIL
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची विशेष महा-मुलाखत 🔥 लवकरच 29 ऑगस्ट #मुंबईजाम #manojjarangepatil
4 months ago | [YT] | 424
View 5 replies
Load more