AMOL KOLEKAR PATIL

राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील
AMOL KOLEKAR PATIL म्हणजेच AKP मराठी या youtube चॅनल वर आपल्या सर्वांचं स्वागत करतो,
मी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील धडामोडीवर साध्या आणि सरळ भाषेत परखड मत व्यक्त करतो, मी कोणत्या ही पार्टीचा नाही मी फक्त समाजाचा आहे
आणि समाजाला जागरूक करणं हेच माझं ध्येय आहे व्हिडीओ आवडत असतील तर कृपया व्हिडीओ ला लाईक करत रहा तुमचं ही मत व्यक्त करा कमेंट मध्ये आणि चॅनेल ला subscriber करा

जय शिवराय जय मल्हार

News | Podcast | Analysis


आमच्या शी संपर्क करण्यासाठी

:- amolkolekar379@gmail.Com

जय शिवराय जय मल्हार


AMOL KOLEKAR PATIL

विरोधकांनी देशातल्या 70 कोटी महिलांचा अपमान केलाय - देवेंद्र फडणवीस यांना तुमची सहमती आहे का?

1 week ago | [YT] | 101

AMOL KOLEKAR PATIL

सर्वसामान्य माणसांसाठी सिस्टमला आणि भ्रष्ट झालेले ह्या भिकार चोट राजकारण्यांना आरसा दाखवण्याचा काम करत असताना अशा प्रकारचा प्रतिसादा सरकारकडे मिळत आहे आज instagram ची माझी आयडी सस्पेंड करण्यात आली 94 हजार फॉलोवर्स असणारी आयडी कोणती सूडबुद्धीने सस्पेंड करण्यात आली याचा पाठपुरावा तर होईलच परंतु व्यक्ती स्वतंत्र्यावरती हा हल्ला असून राज्यामध्ये हिटलरशाही आली आहे याचा हा प्रत्यय आहे आज जर तुम्हाला वाटत असेल की हे दुसऱ्या सोबत झाले आणि त्यावरती तुम्ही हसत असाल तर हीच वेळ तुमच्यावरती देखील येईल उठा आणि सर्वांनी एकत्र या हीच वेळ आहे हिटलर शाही विरुद्ध आवाज उठवायची ✊ इन्कलाब जिंदाबाद

1 month ago | [YT] | 86

AMOL KOLEKAR PATIL

Iran - Israel युद्धामध्ये भारत कोणाच्या बाजूने आहे

1 month ago | [YT] | 14

AMOL KOLEKAR PATIL

आपल्या akp मराठी म्हणजे चं अमोल कोळेकर पाटील परिवारातील सर्व माँसाहेब जिजाऊ माँसाहेब रमाई माँसाहेब सावित्रीच्या लेकींना महिला दिनाच्या खुप खुप शुभेच्छा 💐 #womanpower

1 month ago | [YT] | 14

AMOL KOLEKAR PATIL

रात्री 8 वाजता लाईव्ह येतोय!

1 month ago | [YT] | 13

AMOL KOLEKAR PATIL

नितिन गडकरी यांच्या वर व्हिडीओ बनवला म्हणून सायबर गुन्हा दाखल 2009 च्या केस मधील योगिताला न्याय मिळाला नाही जे बोलतात त्यांच्यावर गुन्हे दाखल 🙄

2 months ago | [YT] | 26

AMOL KOLEKAR PATIL

सुनील तटकरे यांचा शरद पवार गटाला ईशार #suniltatkare #sharadpwar

2 months ago | [YT] | 7

AMOL KOLEKAR PATIL

अजितदादाचा अपघात की घातपात? 🥹😳 #ajitpawar

3 months ago | [YT] | 80

AMOL KOLEKAR PATIL

अजित पवार यांचा विमान दुर्घटनेत मृत्यू 🥹
भावपुर्ण श्रद्धांजली दादा

3 months ago | [YT] | 28

AMOL KOLEKAR PATIL

महाराष्ट्रात 29 महानगरपालिकांच्या निवडणुका सुरू आहेत उद्या निकाल आहे कोणता पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येईल #akpmarathi #shivsena #mns #uddhavthakrey #rajthakre

3 months ago | [YT] | 121