"नमस्कार, मी Dipali Dhum.
माझ्या चॅनेलवर तुम्हाला 'Marathi Vlog', 'Maharashtra Culture', 'Daily Lifestyle',Marathi family vlog,'Daily Routine', 'Recipes' बघायला मिळेल. आमचं घर, सण-उत्सव, गावकडच्या आठवणी आणि रोजच्या जीवनातील छोटे-छोटे मजेशीर प्रसंग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे.माझ्या चॅनेलवर तुम्हाला लेटेस्ट शॉपिंग हॉल (Shopping Haul), होम डेकोर आयडियाज, आणि बजेट फ्रेंडली शॉपिंग टिप्स मिळतील. त्याचबरोबर ट्रॅव्हल आणि डेली लाइफ व्लॉग्सचा आनंदही तुम्ही घेऊ शकता.या चॅनेलवर तुम्हाला माझे दैनंदिन जीवन, नवनवीन ठिकाणांची सफर, आणि महाराष्ट्राची संस्कृती बघायला मिळेल.
आपलं प्रेम आणि पाठिंबा असाच राहू द्या. Subscribe नक्की करा!"
Marathi Vlogger Dipali Dhum Vlogs
I asked ChatGPT how would I like 1980 🤗🌸
2 days ago | [YT] | 5
View 0 replies
Marathi Vlogger Dipali Dhum Vlogs
आज व्लॉग नाही येणार पण उद्या छान व्लॉग येतील!! मी गेले होते मेगा इंटरनेशनल एक्झिबिशन मध्ये!! 🤗
1 week ago | [YT] | 10
View 3 replies
Marathi Vlogger Dipali Dhum Vlogs
आज व्लॉग नाही येणार 👍
2 weeks ago | [YT] | 10
View 0 replies
Marathi Vlogger Dipali Dhum Vlogs
आज थोड्या कामांमुळे व्लॉग नाही येणार 👍
2 weeks ago | [YT] | 10
View 0 replies
Marathi Vlogger Dipali Dhum Vlogs
आज इंटरनेट प्रॉब्लम मुळे व्लॉग टाकू शकले नाही!! उद्या नेहमीच्या वेळी येईल व्लॉग 🤗👍
3 weeks ago | [YT] | 8
View 0 replies
Marathi Vlogger Dipali Dhum Vlogs
आज नागपंचमीचा व्लॉग येईल!! आणि मागचे व्लॉग मी उद्या टाकणार आहे सिटीसेंटर मॉल मधले मी कोणकोणत्या ऑफर्स बघिलतल्या ते व्लॉग उद्यापासून येतील 👍
3 weeks ago | [YT] | 6
View 0 replies
Marathi Vlogger Dipali Dhum Vlogs
पहिला श्रावण सोमवार आणि नागपंचमी च्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻🌸☘️🍃
3 weeks ago | [YT] | 11
View 0 replies
Marathi Vlogger Dipali Dhum Vlogs
आज खूप छान व्लॉग येणार होता पण अपलोड झाला नाही!! १५ ऑगस्ट च्या ऑफर्स बद्दल पण उद्या येतील आपला व्लॉग 👍
4 weeks ago | [YT] | 7
View 0 replies
Marathi Vlogger Dipali Dhum Vlogs
Happy Independence Day 🫶🏼🇮🇳🇮🇳🇮🇳
4 weeks ago | [YT] | 2
View 0 replies
Marathi Vlogger Dipali Dhum Vlogs
आज व्लॉग उशिरा येईल 👍
1 month ago | [YT] | 3
View 0 replies
Load more