What kind of sorrows are these, they are just trivial complaints of life!
An honest attempt to understand the mind.
Here, you will find psychology not in difficult jargon, but in simple language that you can understand from everyday life.
Here, we have open discussions on topics such as pain, self-esteem, relationships, disappointment, loneliness, parenting, social behavior, self-love, and mental peace.
This channel is for those
– who want to understand themselves
– who want to recognize their own worth instead of constantly enduring
– who want to keep their minds calm, but don't know how
– and who don't just want to live life, but want to understand it
There are no sermons here, only experiences, psychological perspectives, and presentations that make you pause and think.
If, after watching a video,
you feel, "This is about me,"
then understand that you have come to the right place.
Subscribe and cherish this journey connected to the mind.
आपलं मानसशास्त्र
आपला संघर्ष इतरांपेक्षा कठीण आहे असं आपण वाटून घेतलं, की त्यातून बाहेर पडायला खूप उशीर होतो.
.
.
#rakeshvarpe #thoughts #quotes
3 hours ago | [YT] | 172
View 2 replies
आपलं मानसशास्त्र
समजा, एखादी व्यक्ती तुमच्यावर चुकीचा आरोप करते. तुमच्याकडे स्वतःची बाजू सिद्ध करण्यासाठी पुरावा आहे. तुम्ही काय कराल?
12 hours ago | [YT] | 21
View 2 replies
आपलं मानसशास्त्र
मध्यमवर्गीय माणूस हा श्रीमंत का होत नाही?
#आपलंमानसशास्त्र
15 hours ago | [YT] | 207
View 5 replies
आपलं मानसशास्त्र
समोरचा व्यक्ती आपल्याला टाळायला लागला आहे, हे कळणं खूप महत्त्वाचं आहे.. नाहीतर पुढे खूप प्रॉब्लेम होतात.
#marathiquote #suvichar #thoughts #psychologyfacts #rakeshvarpe
16 hours ago | [YT] | 434
View 3 replies
आपलं मानसशास्त्र
सौंदर्य हे पाहण्यात नाही तर पाहण्याच्या पद्धतीत असतं.
.
.
#आपलंमानसशास्त्र
20 hours ago | [YT] | 360
View 1 reply
आपलं मानसशास्त्र
1 day ago | [YT] | 46
View 13 replies
आपलं मानसशास्त्र
अंधाराला शिव्या देऊन प्रकाश येत नाही आणि वाढतही नाही.
.
.
#rakeshvarpe #MarathiQuotes
1 day ago | [YT] | 722
View 4 replies
आपलं मानसशास्त्र
लोक आपल्या वेदना समजून घेण्याचा प्रयत्न करतात, पण आपलं आयुष्य ते जगू शकत नाहीत. या सीमारेषा नीट समजून घ्या.
.
.
#आपलंमानसशास्त्र
1 day ago | [YT] | 524
View 5 replies
आपलं मानसशास्त्र
ज्याला संकटं भेटतात, त्यालाच स्वतःचं नवं रूप सापडतं.
.
.
#rakeshvarpe
2 days ago | [YT] | 839
View 6 replies
आपलं मानसशास्त्र
जुनं तसंच ठेवून नवीन आयुष्य सुरू करण्याचा प्रयत्न केला, तर नवीन परिस्थितीतही जुन्याच समस्या परत येऊ शकतात.
2 days ago | [YT] | 510
View 3 replies
Load more