To provide factual Information


The karbhari

(The Karbhari News Service) – यंदाची दिवाळी ही पुणे महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांची खास होणार आहे. कारण कंत्राटी कामगारांना बोनस देण्याबाबत महापालिका आयुक्त नवल किशोर राम (Naval Kihsore Ram IAS) यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. कामगार कल्याण विभागाकडून याबाबत प्रस्ताव ठेवण्यात आला होता.

4 months ago | [YT] | 1

The karbhari

(The Karbhari News Service)  - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत औंध ते शिवाजीनगर दरम्यान उभारण्यात आलेल्या एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक येथे बुधवारी (दि.२०) लोकार्पण करण्यात आले. लोकार्पणानंतर त्यांनी दुमजली उड्डाणपुलाच्या कामांची पाहणी केली. (Pune News)

4 months ago | [YT] | 0