मायरा वैकुळ आणि पुष्पक श्रोत्री घेऊन आलेत खास बाप्पा स्पेशल 🙏 हृदयाला भिडणारं हे क्षण आता पाहा The Screen Patti युट्यूब चॅनेलवर! https://youtu.be/-pwDpHThiJw?si=VmQ3M...
फक्त ६ दिवसात ”क्यूट बाप्पा” गाण्याला भयंकर प्रतिसाद देऊन तुम्ही १ मिलियन पर्यंत पोचवलात त्याबद्दल कोळीवुड टीम कडून सगळ्यांचे आभार, असाच आशीर्वाद असुद्या ✨❤️🙏 धन्यवाद 🙏
सर्वांना कळविण्यात आनंद होत आहे की आपलं या वर्षीच बाप्पांच गाणं रिलीज़ झालेल आहे, तसेच तुम्हाला सांगण्यात आनंद होत आहे की या गाण्याला खूप जोरात प्रतिसाद सुद्धा मिळत आहे, ज्यानीही गोड प्रतिक्रिया देऊन आमच्या बच्चापार्टी ला सपोर्ट दाखवलाय त्या बद्दल सगळ्यांना मनापासून आभार, जर ज्यांनीकोणीही हे गाणं ऐकल नसेल तर आताच जाऊन ऐका आणि कमेंट्स द्वारे आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद 🙏 https://youtu.be/15aN0-8R0GU?si=Jx0eR...
लवकरच घेऊन येत आहोत क्यूट बाप्पांसाठी क्यूट अस गोड गाण ज्याच नाव आहे ”Cute बाप्पा“, लगेच सब्सक्राइब करून ठेवा हे नवीन गान ऐकण्यासाठी ❤️ लवकरचं येत आहे तुमच्या भेटीस ✨
Pravin Koli
बांधायच्या आधी साता जन्माची गाठ,
दोघांना लागलाय ‘लग्नाचा शॉट…!’
परत येत आहे प्रवीण कोळी व योगिता कोळी यांची जोडी नवीन Movie एल्बम घेऊन, नक्कीच तुम्हाला हे एल्बम वेड लावणार व या चित्रपटाला चार चांद लावणार.
आपल्या टीमची मेहनत, बघायला विसरू नका ६ फेब्रुवारी ला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात.
#MahaparvFilms In Association With #JijaFilmCompany Presents
"लग्नाचा शॉट" ६ फेब्रुवारी २०२६ पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात.
#लग्नाचाशॉट #LagnachaShot
Releasing In Cinemas On #6Feb2026
2 weeks ago (edited) | [YT] | 103
View 1 reply
Pravin Koli
कसे आहात सगळे, खूप दिवसांपासून आपली टीम कुठल गाण करायचं याच्यावर विचार करत आहे, तुम्ही आम्हाला कुठल गाण करायचं हे सुचवाल का ?
3 months ago | [YT] | 40
View 2 replies
Pravin Koli
मायरा वैकुळ आणि पुष्पक श्रोत्री घेऊन आलेत खास बाप्पा स्पेशल 🙏
हृदयाला भिडणारं हे क्षण आता पाहा The Screen Patti युट्यूब चॅनेलवर!
https://youtu.be/-pwDpHThiJw?si=VmQ3M...
3 months ago | [YT] | 15
View 0 replies
Pravin Koli
आली आली गौराई
सोन पावलांच्या रुपाने
आली आली गौराई
धनधान्यांच्या रुपाने
गौरी आवाहनाच्या शुभेच्छा!
https://youtu.be/sqkiVfdgw-4
4 months ago | [YT] | 38
View 0 replies
Pravin Koli
फक्त ६ दिवसात ”क्यूट बाप्पा” गाण्याला भयंकर प्रतिसाद देऊन तुम्ही १ मिलियन पर्यंत पोचवलात त्याबद्दल कोळीवुड टीम कडून सगळ्यांचे आभार, असाच आशीर्वाद असुद्या ✨❤️🙏 धन्यवाद 🙏
4 months ago (edited) | [YT] | 2,723
View 20 replies
Pravin Koli
“क्यूट बाप्पा” गाण्यावर रील्स करा आणि खाली दिल्या प्रमाणे Tag करायला विसरू नका, आणि जिंका आकर्षक गिफ्ट आणि मायरा आणि साईराज ला भेटण्याची संधी.
4 months ago | [YT] | 912
View 28 replies
Pravin Koli
कोणाकोणला क्यूट बाप्पा हे गाणं आवडल?
4 months ago | [YT] | 73
View 8 replies
Pravin Koli
सर्वांना कळविण्यात आनंद होत आहे की आपलं या वर्षीच बाप्पांच गाणं रिलीज़ झालेल आहे, तसेच तुम्हाला सांगण्यात आनंद होत आहे की या गाण्याला खूप जोरात प्रतिसाद सुद्धा मिळत आहे, ज्यानीही गोड प्रतिक्रिया देऊन आमच्या बच्चापार्टी ला सपोर्ट दाखवलाय त्या बद्दल सगळ्यांना मनापासून आभार, जर ज्यांनीकोणीही हे गाणं ऐकल नसेल तर आताच जाऊन ऐका आणि कमेंट्स द्वारे आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा.
धन्यवाद 🙏
https://youtu.be/15aN0-8R0GU?si=Jx0eR...
4 months ago | [YT] | 2,490
View 12 replies
Pravin Koli
फक्त एकच दिवस राहिलाय, अशीच आतुरता ठेवा उद्याच येत आहे “क्यूट बाप्पा” स्टारिंग मायरा वाईकुल व साईराज केंद्रे यांना घेऊन❤️🙏
4 months ago | [YT] | 1,908
View 17 replies
Pravin Koli
लवकरच घेऊन येत आहोत क्यूट बाप्पांसाठी क्यूट अस गोड गाण ज्याच नाव आहे ”Cute बाप्पा“, लगेच सब्सक्राइब करून ठेवा हे नवीन गान ऐकण्यासाठी ❤️ लवकरचं येत आहे तुमच्या भेटीस ✨
4 months ago | [YT] | 1,427
View 18 replies
Load more