नमस्कार मंडळी, या चॅनेल वर आपले स्वागत आहे. या चॅनल मार्फत आपणाला शासकीय योजना, शेतकरी योजना, शैक्षणिक अर्ज, नोकरी विषयक अर्ज, भरती जाहिराती बद्दल माहिती, स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती, अशा विविध सर्व योजनेची योग्य ती माहिती अचूक देण्याचे प्रयत्न करत आहोत. अशा नवनवीन माहितीसाठी या चॅनेलला subscribe करा, Like करा व जमलतर लिंक Share पण करा. धन्यवाद.
Gmail Id- aradhyams1121@gmail.com
Yojana Mitra (योजना मित्र)
Hi everyone, welcome to my new YouTube Community. Now you can post on my channel too. To get started, tell me in a post what you'd like to see next on my channel.
Visit my Community: youtube.com/@yojanamitra-p4m/community
7 months ago | [YT] | 0
View 0 replies
Yojana Mitra (योजना मित्र)
Hi everyone, welcome to my new YouTube Community. Now you can post on my channel too. To get started, tell me in a post what you'd like to see next on my channel.
Visit my Community: youtube.com/@yojanamitra-p4m/community
सर्वांना नमस्कार, माझ्या नवीन YouTube समुदायात आपले स्वागत आहे. आता तुम्ही माझ्या चॅनेलवर देखील पोस्ट करू शकता. सुरुवात करण्यासाठी, माझ्या चॅनेलवर तुम्हाला पुढे काय पहायचे आहे ते एका पोस्टमध्ये सांगा.
माझ्या समुदायाला भेट द्या: youtube.com/@yojanamitra-p4m/community
7 months ago | [YT] | 0
View 0 replies
Yojana Mitra (योजना मित्र)
नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान
👉 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर पासून महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी 2 ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्रभर ' नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान' राबवली जाणार आहेत.
👉 या उपक्रमात 10 लाखाहून अधिक नागरिकांची मोफत नेतृत तपासणी, शस्त्रक्रिया व औषधोपचार करण्यात येणार आहेत.
मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर रुग्णांना मोफत चष्मे वाटप केले जाणार असून, काच बिंदूसह इतर नेत्रविकारावरील निदान सल्ला आणि उपचार देखील अभियानात केले जाणार आहेत.
1 year ago | [YT] | 1
View 0 replies
Yojana Mitra (योजना मित्र)
1 year ago | [YT] | 1
View 0 replies
Yojana Mitra (योजना मित्र)
|| प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ||
1 year ago | [YT] | 0
View 0 replies
Yojana Mitra (योजना मित्र)
1)- भारताचे १६ वे पंतप्रधान कोण आहेत ?
1 year ago | [YT] | 0
View 0 replies