Thakar Bana

NIA press release.
NIA makes a breakthrough in Red Fort area bombing case with arrest of suicide bombers AIDE.

10 months ago | [YT] | 0

Thakar Bana

10 months ago | [YT] | 0

Thakar Bana

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाला माजी राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद असणार मुख्य अतिथी, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे देखील संघाच्या तृतीय वर्षाच्या समारोपाला याआधी उपस्थित राहिले होते.
For More Updates, follow
youtube.com/@IlikaNewsNetworkl

1 year ago | [YT] | 5

Thakar Bana

Today 05-07-2024 at 04.00 pm

2 years ago | [YT] | 4

Thakar Bana

चॅनलचे नवीन नाव आपल्याला आवडले का ? आपल्या अभिप्रायात आहे.
🙏
धन्यवाद

2 years ago | [YT] | 0

Thakar Bana

गेले काही दिवस चॅनलला बहुआयामी करण्यासाठी एका उत्तम नावाच्या शोधात होतो, त्याचा शोध आज पूर्ण झाला, आणि म्हणूनच आपल्या चॅनल चे नाव शैलेंद्र ठकार यावरून बदलून, "इलिका न्यूज नेटवर्क" असे ठेवतो आहे. इलिका हा एक संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ पृथ्वी असा होतो, आपणही पृथ्वी मोलाचे प्रेम चॅनल वर करत आलात आणि इथून पुढे देखील कराल याची मला खात्री आहे. इलिका न्यूज नेटवर्क तर्फे अनेक दर्जेदार व्हिडिओ अखंडितपणे आपल्यासमोर घेऊन येण्याची मी ग्वाही देतो
धन्यवाद
आपला
शैलेंद्र अनिलराव ठकार
संपादक - इलिका न्यूज नेटवर्क.

Channel Link
youtube.com/@IlikaNewsNetwork

2 years ago | [YT] | 3

Thakar Bana

आजचा व्हडिओ, दुपारी ठीक 03.00 वाजता आपल्या चॅनेलवर..
Please subscribe the channel.
youtube.com/@ShailendraThakar

2 years ago (edited) | [YT] | 11

Thakar Bana

सेनेमुळे भाजप वाढली की भाजप मुळे सेना ? या विषयावर एक अभ्यासपूर्ण व्हिडिओ बनवतो आहे, आपल्याला पाहायला आवडेल का ?

3 years ago | [YT] | 11

Thakar Bana

🕉️ शांती...🙏

3 years ago | [YT] | 24

Thakar Bana

आज दुपारी ठीक चार वाजता पाहायला विसरू नका, इंदिरा गांधींच्या दमनतंत्राच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्रीची गोष्ट...!

3 years ago | [YT] | 15