Hello guys, welcome to my channel..
My name is Manisha Tembukade
I post all types of rangoli on my channel for you guys...
You can learn rangoli through my videos in
The simplest ways...
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो 🙏
आपल्या चॅनल वरती तुमचं स्वागत आहे
माझं नाव आहे मनिषा टेंबुकडे
तुम्ही या चॅनेलवर सर्व प्रकारच्या रांगोळ्या बघू शकता
माझ्यााकडे ज्या रांगोळीच्या कला आहेत त्या
मी तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेन
त्याच्यासाठी चॅनलला नक्की भेट द्या...