नमस्कार, मी Tr .निखिल वाघ सर! आपल्या "ज्ञान सम्राट" चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत. 🙏
हे चॅनल अशा लोकांसाठी आहे ज्यांना दैनंदिन जीवनातील महत्त्वाच्या गोष्टींची अचूक माहिती सोप्या भाषेत हवी आहे. आजच्या डिजिटल युगात योग्य माहिती हीच खरी शक्ती आहे आणि तीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणे हा माझा उद्देश आहे.
आमच्या चॅनलवर तुम्हाला खालील विषयांची माहिती मिळेल:
📓शैक्षणिक माहिती: अभ्यास, ज्ञान, स्पर्धा परीक्षा सर्व माहिती.
📝 सरकारी योजना: केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व नवीन योजना आणि त्यांचे फायदे.
📲 डिजिटल सेवा: ऑनलाईन फॉर्म भरणे, कागदपत्रे काढणे आणि मोबाईलचा स्मार्ट वापर.
💡 दैनंदिन मार्गदर्शन: आपल्या रोजच्या आयुष्यात कामाला येतील अशा महत्त्वाच्या गोष्टी आणि तांत्रिक माहिती.
⚖️ जनजागृती: सर्वसामान्यांची फसवणूक टाळण्यासाठी कायदेशीर आणि तांत्रिक बाबींचे ज्ञान.
किचकट गोष्टी सोप्या करून सांगणे हीच आमची ओळख .
✅ चॅनलला Subscribe करा आणि नवनवीन माहितीचे अपडेट्स मिळवा.
Business & Queries:
📧 ईमेल: laybharimedia.contact@gmail.com
🚩 जय महाराष्ट्र!
Nikhil Wagh
तुमचा पैकी ज्ञान सम्राट चॅनेल कुणाला माहिती आहे?नाही
1 week ago | [YT] | 0
View 0 replies
Nikhil Wagh
Tet परीक्षेच्या निकालाची कोण कोण वाट बघत आहे?
1 month ago | [YT] | 0
View 0 replies
Nikhil Wagh
लाडकी बहिण योजना ekyc पुर्ण झाली का?
2 months ago | [YT] | 2
View 0 replies
Nikhil Wagh
👍
4 months ago | [YT] | 11
View 0 replies
Nikhil Wagh
.
4 months ago | [YT] | 0
View 0 replies
Nikhil Wagh
आपण जिंकलो रे.....पोरांनो....
4 months ago | [YT] | 8
View 0 replies
Nikhil Wagh
..
4 months ago | [YT] | 2
View 0 replies
Nikhil Wagh
👍
4 months ago | [YT] | 14
View 0 replies
Nikhil Wagh
मनोज जरांगे पाटील यावेळी आरक्षण मिळवतील का..???
4 months ago | [YT] | 17
View 1 reply
Nikhil Wagh
एक मराठा...........
4 months ago | [YT] | 23
View 0 replies
Load more