भाद्रपद शुद्ध चतुर्थी, गणेश चतुर्थी म्हणजेच आपले आराध्य दैवत, दत्तप्रभूंचा विशेष अवतार, अखिलांडकोटी राजाधिराज दत्तप्रभू श्रीमन् श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींची जयंती यंदा २७ ऑगस्टला बुधवारी तेही चित्रा जन्म नक्षत्रात आहे.
श्रीपाद स्वामी माता सुमती महाराणींच्या पोटी उषःकालात ज्योती रुपात अवतरले. उषःकाल म्हणजे सुर्योदयाचा समय.
२७ ऑगस्टला महाराष्ट्रात सुर्योदय साधारणपणे ६:२० च्या सुमारास आहे. तत्पूर्वी स्नानादी शुचिर्भूत होऊन निरंजन, सुगंधित उदबत्ती प्रज्वलित करावे, कापूरासह आरती तबक तयार ठेवावे. सुंठवडा म्हणजे सुंठ व साखर एकत्रित बारीक करावी. खडीसाखर, फळं, काही मिठाई, साखर घातलेले दूध, श्रीफळ वगैरे नैवेद्य तयार ठेवावा.
श्रीपाद स्वामींच्या पादुकांना, प्रतिमेला हार, फुले अर्पण करावीत व बरोबर ६:२० वाजता डाव्या हातात घंटा घेऊन घंटानाद करत मुखाने "दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा" चा मोठ्याने गजर करत उजव्या हातात आरतीचे तबक घेऊन श्रीपादांना मिनिटभर ओवाळावे.
नंतर नैवेद्य दाखवून आरती करावी. व दिवसभरात शक्य होईल तेंव्हा श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत ग्रंथातील श्रीपादांच्या जन्मासंबंधीत सहावा अध्याय वाचावा. शक्य असल्यास या तिथी पासून दत्त भक्तांनी घरामध्ये रोज श्रीपादांची कुरवपूर क्षेत्रातील आरती म्हणायला प्रारंभ करावा.
कुरवपुर क्षेत्रीची श्रीपाद वल्लभांची आरती
श्रीपाद श्रीवल्लभ यतीवर भगवन् गुरु किर्ते | नानानर सुर वरगण संस्तुत करुणामय मुर्ते | नित्यानंद समाधि समाहित मानस परिपुर्ते | मुनिजन मानस हंस परात्पर,मुनिजन मानस हंस परात्पर | जय जय गुरुमुर्ते,हर हर गुरुमुर्ते | श्रीपाद श्रीवल्लभ यतीवर भगवन् गुरुमुर्ते ||धृ||
सृष्टी स्थिती लय कारण शंकर परिपुर्ण स्फुर्ते | चरण युगे भुसुर गण पालक दारित आवर्ते | दुरित विनाशक कृष्णातट मठ विहरण परिपुर्ते | कल्पतरु औदुंबर छाये,कल्पतरु औदुंबर छाये | निविशिष्टा पुर्ते,निविशिष्टा पुर्ते | श्रीपाद श्रीवल्लभ यतीवर भगवण गुरु किर्ते ||धृ||
मामती कृपण वनाथंजीवय भुवन व्यावराते | करुणाकर मामुद्धर पतितं गुरुमया गर्ते | त्वत्पद शेखर तिर्थ सतगुरु त्वत्पद व्यावरते | भारतिनाथे यति प्रति पालय,भारतिनाथे यति प्रति पालय | भवभय पाशार्ते,भवभय पाशार्ते | श्रीपाद श्रीवल्लभ यतिवर भगवण गुरुकिर्ते ||धृ||
अध्यात्मिक प्रवास || Divine Journey
श्रीपाद श्रीवल्लभ जन्मोत्सव
भाद्रपद शुद्ध चतुर्थी, गणेश चतुर्थी म्हणजेच आपले आराध्य दैवत, दत्तप्रभूंचा विशेष अवतार, अखिलांडकोटी राजाधिराज दत्तप्रभू श्रीमन् श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींची जयंती यंदा २७ ऑगस्टला बुधवारी तेही चित्रा जन्म नक्षत्रात आहे.
श्रीपाद स्वामी माता सुमती महाराणींच्या पोटी उषःकालात ज्योती रुपात अवतरले. उषःकाल म्हणजे सुर्योदयाचा समय.
२७ ऑगस्टला महाराष्ट्रात सुर्योदय साधारणपणे ६:२० च्या सुमारास आहे. तत्पूर्वी स्नानादी शुचिर्भूत होऊन निरंजन, सुगंधित उदबत्ती प्रज्वलित करावे, कापूरासह आरती तबक तयार ठेवावे. सुंठवडा म्हणजे सुंठ व साखर एकत्रित बारीक करावी. खडीसाखर, फळं, काही मिठाई, साखर घातलेले दूध, श्रीफळ वगैरे नैवेद्य तयार ठेवावा.
श्रीपाद स्वामींच्या पादुकांना, प्रतिमेला हार, फुले अर्पण करावीत व बरोबर ६:२० वाजता डाव्या हातात घंटा घेऊन घंटानाद करत मुखाने "दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा" चा मोठ्याने गजर करत उजव्या हातात आरतीचे तबक घेऊन श्रीपादांना मिनिटभर ओवाळावे.
नंतर नैवेद्य दाखवून आरती करावी. व दिवसभरात शक्य होईल तेंव्हा श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत ग्रंथातील श्रीपादांच्या जन्मासंबंधीत सहावा अध्याय वाचावा. शक्य असल्यास या तिथी पासून दत्त भक्तांनी घरामध्ये रोज श्रीपादांची कुरवपूर क्षेत्रातील आरती म्हणायला प्रारंभ करावा.
कुरवपुर क्षेत्रीची श्रीपाद वल्लभांची आरती
श्रीपाद श्रीवल्लभ यतीवर भगवन् गुरु किर्ते |
नानानर सुर वरगण संस्तुत करुणामय मुर्ते |
नित्यानंद समाधि समाहित मानस परिपुर्ते |
मुनिजन मानस हंस परात्पर,मुनिजन मानस हंस परात्पर |
जय जय गुरुमुर्ते,हर हर गुरुमुर्ते |
श्रीपाद श्रीवल्लभ यतीवर भगवन् गुरुमुर्ते ||धृ||
सृष्टी स्थिती लय कारण शंकर परिपुर्ण स्फुर्ते |
चरण युगे भुसुर गण पालक दारित आवर्ते |
दुरित विनाशक कृष्णातट मठ विहरण परिपुर्ते |
कल्पतरु औदुंबर छाये,कल्पतरु औदुंबर छाये |
निविशिष्टा पुर्ते,निविशिष्टा पुर्ते |
श्रीपाद श्रीवल्लभ यतीवर भगवण गुरु किर्ते ||धृ||
मामती कृपण वनाथंजीवय भुवन व्यावराते |
करुणाकर मामुद्धर पतितं गुरुमया गर्ते |
त्वत्पद शेखर तिर्थ सतगुरु त्वत्पद व्यावरते |
भारतिनाथे यति प्रति पालय,भारतिनाथे यति प्रति पालय |
भवभय पाशार्ते,भवभय पाशार्ते |
श्रीपाद श्रीवल्लभ यतिवर भगवण गुरुकिर्ते ||धृ||
4 months ago | [YT] | 1
View 0 replies
अध्यात्मिक प्रवास || Divine Journey
पांडुरंग भगवंत विवाह सोहळा पंढरपूर...
विठ्ठल रखुमाई रोजचे दर्शन साठी सबस्क्राईब करा .
youtube.com/shorts/H320ZTnZtd...
11 months ago | [YT] | 1
View 0 replies
अध्यात्मिक प्रवास || Divine Journey
राम कृष्ण हरी माऊली....जय जय रामकृष्ण हरी
रोज चे पांडुरंग दर्शन साठी सबस्क्राईब करा youtube.com/shorts/oA3YCDR7Lo...
11 months ago | [YT] | 2
View 0 replies
अध्यात्मिक प्रवास || Divine Journey
कुरवपूर - श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी
11 months ago | [YT] | 4
View 0 replies
अध्यात्मिक प्रवास || Divine Journey
आपली संस्कृती आपण जपुयात....
1 year ago | [YT] | 5
View 0 replies
अध्यात्मिक प्रवास || Divine Journey
अत्री पुत्र - भगवंत दत्तात्रेय जन्मोत्सव च्या सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा....
https://youtu.be/reFbF2UPq2U?si=CS99m...
1 year ago | [YT] | 1
View 0 replies
अध्यात्मिक प्रवास || Divine Journey
गाणगापूर येथील दत्तात्रेय जन्मोत्सव - १४ डिसेंबर रोजी आहे
1 year ago | [YT] | 6
View 0 replies
अध्यात्मिक प्रवास || Divine Journey
जागे व्हावे हिंदूंनो तुम्ही जागे व्हावे
1 year ago | [YT] | 2
View 0 replies
अध्यात्मिक प्रवास || Divine Journey
दत्त जन्मोत्सव दर्शन गाणगापूर
2 years ago | [YT] | 156
View 4 replies
अध्यात्मिक प्रवास || Divine Journey
गाणगापूर जन्मोत्सव रथयात्रा २६|१२|२०२३
2 years ago | [YT] | 27
View 0 replies
Load more