Maiboli Vlogs मायबोली by Namrata Pandit

ओम स्वामी साई राम 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏 जय श्री शंकर 🙏🚩
श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा विजय असो 🙏🚩

मायबोली .. चव महाराष्ट्राची 🚩🚩
मायबोली म्हणजे मातृभाषा
महाराष्ट्राची मातृभाषा मराठी. आणि माझीही..
सर्व व्हीडिओ मराठी भाषेतून बनवण्याचा प्रयत्न. (आवश्यक असल्यास हिंदी आणि इंग्रजी चा ही वापर आहे) रोजच्या जीवनातील काही क्षण, काही प्रवास, सण-वार, प्रदर्शन आणि आपले सर्वांचे आवडते अमिताभ बच्चन सर यांच्या निगडित काही व्हिडीओ तुम्हांस बघायला मिळतील

तुमचा आशिर्वाद असावा. ही विनंती. 😊🙏🚩🚩

जय श्री छत्रपती शिवराय 🚩🚩
जय श्री राधे कृष्ण साई 🙏

For Business Promotions & Sponsorship , Please Connect :

pandit.namrata141@gmail.com


Maiboli Vlogs मायबोली by Namrata Pandit

नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा🙏🚩 Happy New Year 2026

6 days ago | [YT] | 1

Maiboli Vlogs मायबोली by Namrata Pandit

श्री दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🚩
श्रो दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🚩

1 month ago | [YT] | 6

Maiboli Vlogs मायबोली by Namrata Pandit

या वर्षाच्या शेवटी आपल्या युट्यूब चॅनल च्या नावात बदल… काहीतरी सुचवा मंडळी…😊🙏

1 month ago | [YT] | 1

Maiboli Vlogs मायबोली by Namrata Pandit

"वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥"

गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा 🙏🚩🌺

4 months ago | [YT] | 5

Maiboli Vlogs मायबोली by Namrata Pandit

🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

4 months ago | [YT] | 5

Maiboli Vlogs मायबोली by Namrata Pandit

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🚩♥️

4 months ago | [YT] | 2