Poonam Kamat Vlog

जेवलात ना...घरचे जेवलेच पाहिजे.... 🍲🍝🍛

आमच्या चॅनेलवर तुम्हाला मिळेल अस्सल Home Made Food 🍲
घरगुती जेवण, पारंपरिक मराठी रेसिपी, रोजच्या स्वयंपाकातील सोप्या आणि चविष्ट पदार्थांची माहिती 😋
आईच्या हातची चव, गावाकडची स्टाईल, आरोग्यदायी आणि स्वच्छ पद्धतीने बनवलेले अन्न हेच आमच्या चॅनेलचं वैशिष्ट्य ❤️
नवीन रेसिपी, रोजचे जेवण, नाश्ता, भाजी-चपाती, पराठे, उसळ-भाजी, झटपट पदार्थ आणि Food Shorts दररोज पाहण्यासाठी
Subscribe करा आणि Bell Icon दाबा 🔔
🗓️ Upload Schedule (3 day's in a week)
📅 अपलोड आठवड्यातील ३ दिवस
🎥 Food Shorts