आता चॅनेल वर आलाच आहात तर व्हिडीओ बगा व्हिडीओ आवडले तर चॅनेल subscribe नक्की करा म्हणजे माझे नवीन व्हिडीओ तुम्हला बगायला मिळतील आणि व्हिडीओ आवडली तर कॉमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद 🙏🏻😊❤️


Mandar shetye

माझी पत्नी म्हणून देवाने तुला माझ्या आयुष्यात

आणले त्याबद्दल मी नेहमीच ईश्वराचा ऋणी राहीन🙏😊❤️

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको❤️ !

1 year ago | [YT] | 1,370

Mandar shetye

https://youtu.be/YwFoBaYIk6c
जगाच्या कानाकोपर्यात परंपरागत चालत आलेले उत्सव आणि त्या अनुषंगाने सुरू असलेल्या विविध कलांचं सादरीकरण किंवा प्रदर्शन हे त्या त्या प्रांतातील कलाकारांच्या जगण्याची उमेद असतं. नवनिर्मितीची ओढ कसलेल्या कलाकाराला स्वस्थ बसू देत नाही, उत्सव जवळ येताच तो देहभान हरपून आपल्या कलानिर्मितीत गढून जातो. ती निर्मितीच त्याला जीवनातील ध्येय वाटू लागते. हजारो वर्षांपासून अनेक कला या भूतलावर अशाच प्रकारे नांदत आहेत, आपली व्याप्ती वाढवत आहेत. पण अचानक कोविड सारखा जीवघेणा विषाणू फैलावला आणि संपूर्ण विश्वच त्याच्या कचाट्यात सापडलं. जगण्याची भ्रांत झाली तिथे उत्सव कोण साजरे करणार? कला कोण सादर करणार? आणि त्याचा आस्वाद तरी कोण घेणार?
कलाक्षेत्रात वावर असल्यामुळे कलाकारांची हतबलता मी जवळून पहात होतो, अनुभवत होतो. त्यातूनच ‘वारसा’ लघुपटाची कल्पना डोक्यात फेर धरू लागली. कोविडकाळात अनेक निर्बंध असल्यामुळे चित्रपटाची निर्मिती करणं हे खडतर आव्हानच होतं पण कलाकार, तंत्रज्ञ आणि स्थानिक ग्रामस्थांची उत्तम साथ लाभली त्यामुळेच हा लघुपट पूर्णत्वाला आला.
अनेक चित्रपट महोत्सवामध्ये 'वारसा'ची निवड झाली, त्यात ‘दासाहेब फाळके लघुपट महोत्सव’ 'महाराष्ट्र लघुपट महोत्सव', ‘थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिवल’, ‘कॅलिडोस्कोप फिल्म फेस्टिवल(बोस्टन)’, ‘रोम प्रिस्मा फिल्म अवॉर्ड, रोम’ या नामवंत चित्रपट महोत्सवांचा समावेश आहे. तसेच 'प्रतिबिंब चित्रपट महोत्सव' आणि 'पारंबी चित्रपट महोत्सवात' ‘वारसा’ने दुसरा क्रमांक पटकावला आहे.
परीक्षकांनी पसंतीची दाद दिली असली तरी तुम्हा रसिक प्रेक्षकांचा प्रतिसादही तितकाच महत्त्वाचा. ‘वारसा’ लघुपट पाहून आपणही नक्कीच अभिप्राय नोंदवाल ही अपेक्षा.
आपला नम्र, 
मनोज नाईकसाटम.

1 year ago | [YT] | 28

Mandar shetye

आपण दिलेल्या प्रेमाचा मी मनः पूर्वक आदर करतो.
तुमच्या मुळे youtube वर 50हजार subscribers झाले माझ्यावरच तुमच प्रेम असच राहूदे 😍🙏🏻 सगळ्यांचे मनापासून धन्यवाद 🙏🏻

3 years ago | [YT] | 1,675

Mandar shetye

कसा हाय फोटू??

3 years ago | [YT] | 1,703

Mandar shetye

काय म्हणतास कसो हा फोटू?? 😊

3 years ago | [YT] | 1,430

Mandar shetye

विसरलात का मला 🤔??

3 years ago | [YT] | 1,155

Mandar shetye

https://youtu.be/QWxg6nASWo0
plz like and share gauyzz♥️

7 years ago | [YT] | 80