नमस्कार मित्रांनो,
तुम्हा सर्वांचे प्रणू'स किचन कट्टा या मराठी चॅनेल मध्ये मनःपूर्वक स्वागत. या मराठी चॅनेल वर आपल्याला सर्व पारंपरिक मराठी पाककृतींचा आस्वाद घेता येणार आहे. त्यामध्ये चटण्या, मोदक, वडा पाव. मिसळ पाव, कांदा पोहे, शिरा, उपवासाचे पदार्थ, फराळाचे पदार्थ , मांसाहारी पदार्थ आणि बरेच काही असणार आहे...
आपल्या साऱ्यांचा सहभाग आणि पाठिंबा आम्हाला पुढे जाण्यास आणि प्रोत्साहन देण्यास खूप मदत करणार आहे...
या चॅनेलला आपण Subscribe करुन घंटीचे बटण नक्की दाबा म्हणजे तुम्हाला नवीन पाककृती लगेच मिळेल.
YouTube : youtube.com/@pranuskitchenkatta
Instagram : www.instagram.com/pranuskitchenkatta
Pranu's Kitchen Katta
Margashirsh Lakshmi Prasaad
Click to see Recipe @pranuskitchenkatta #margashirshaguruvar https://youtu.be/GqI31jdTVx8
3 years ago (edited) | [YT] | 7
View 0 replies