नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो ,

मी मीरा मुंडे (Meera Munde)
Kirtis recipe & Vlog हा आपल्या मराठी भाषेतील चॅनल आहे, जिथे तुम्ही महाराष्ट्रियन पारंपरिक, भारतीय पारंपरिक पदार्थ तसेच विविध प्रकारचे पदार्थ तुम्ही येथे शिकू शकता.अगदी सोप्या भाषेत आणि अचुक प्रमाणासह रेसिपी तुम्हाला येथे शिकायला मिळेल.

स्वयंपाकात जर काही महत्त्वाच्या टिप्स असतील, किंवा उन्हाळी वाळवणातील रेसिपी असतील, किंवा दिवाळी फराळ असेल तर एकदम परफेक्ट प्रमाणबद्ध रेसिपीज चे हे किर्तीज रेसिपी हे आहे.
आणखी ही तुम्हाला नवनवीन प्रकारच्या रूचकर आणि तोंडाची चव वाढवणाऱ्या रेसिपी शिकण्यासाठी, चॅनलला नक्की भेट द्या.विडीओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.

धन्यवाद


For business enquiries & Sponsorships email -
meeramunde788@gmail.com

www.facebook.com/share/1CZjRDf5RA/


Kirtis recipe

🍃🌸🙏शुभ सकाळ सर्वांना 🙏🌸🍃

1 day ago | [YT] | 27

Kirtis recipe

मसाले ऑर्डर करण्यासाठी स्क्रिनवर नंबर आणि WhatsApp Link 👇 दिलेली आहे तेथून ऑर्डर करा
whatsapp.com/channel/0029VbD69xe59PwQT8WDUs39

2 days ago | [YT] | 13

Kirtis recipe

अधिकमास स्पेशल बिस्किटपेक्षाही खुसखुशीत आणि भरपूर लेयर्सची शंकरपाळी, पिठात टाका फक्त हे एक सीक्रेट पदार्थ
https://youtu.be/1bjJeIX_fro?si=59j4y...

1 week ago | [YT] | 21

Kirtis recipe

रेसिपी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇
https://youtu.be/tQpjCNQRRHk?si=uY6Xr...

1 week ago | [YT] | 27

Kirtis recipe

रेसिपी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👇https://youtu.be/ykb_LGWScP4?si=NaXPn...

1 week ago | [YT] | 4

Kirtis recipe

ही रेसिपी कोणी कोणी पाहिली आहे कमेंट मध्ये नक्की सांगा 😍https://youtu.be/MrVcQqpik9U?si=hJYLI...

3 weeks ago | [YT] | 34

Kirtis recipe

✨ अक्षय तृतीया निमित्त माझ्या सर्व YouTube फॅमिलीला हार्दिक शुभेच्छा! ✨
ही पवित्र सणाची वेळ तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंद घेऊन येवो.
तुमच्या सर्वांच्या प्रेम आणि सपोर्टमुळेच माझा हा प्रवास खास बनतो आहे. 🙏
अक्षय तृतीया तुमच्यासाठी नवीन संधी, यश आणि भरभराट घेऊन येवो हीच प्रार्थना! 🌼💫
तुमचा आशीर्वाद आणि साथ अशीच कायम राहू द्या. ❤️
धन्यवाद आणि पुन्हा एकदा शुभेच्छा! 🎉

4 weeks ago | [YT] | 47

Kirtis recipe

अक्षय तृतीया स्पेशल आंबा पोळी 🥭🥭https://youtu.be/T6yNCw6-ZOM?si=H7AD_...

4 weeks ago | [YT] | 3

Kirtis recipe

रेसिपी पाहायला आवडेल का जास्तीत जास्त कमेंट करा 👇https://youtu.be/MrVcQqpik9U?si=kadwk...

1 month ago | [YT] | 17