नमस्कार! 'समर्थ लेखणी' (Samarth Lekhani) या युट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे.
आमच्या चॅनलवर तुम्हाला मुख्यत्वे:
- धार्मिक कार्यक्रम, उत्सव व सांस्कृतिक सोहळ्यांचे विशेष वृत्तांत
- सामाजिक उपक्रम, लोककल्याणकारी योजना आणि माहितीपर व्हिडिओ
- स्थानिक व प्रादेशिक महत्त्वाच्या घडामोडींची सविस्तर माहिती
आम्ही केवळ बातमी देण्याऐवजी त्यामागची संपूर्ण माहिती (Informative Content) सोप्या आणि अभ्यासपूर्ण भाषेत तुमच्यापर्यंत पोहोचवतो.
ताज्या माहितीपर व्हिडिओ आणि धार्मिक-सामाजिक कार्यक्रमांच्या अपडेट्ससाठी 'समर्थ लेखणी' चॅनलला नक्की Subscribe करा!
📧 संपर्क / Business Inquiries: samarthlekhani@gmail.com
👉 WhatsApp: +918928980076
📍 ठिकाण: करमाळा, डोंबिवली (महाराष्ट्र)
👉 YouTube: youtube.com/@SamarthLekhan
#SamarthLekhani #समर्थलेखणी #धार्मिककार्यक्रम #सामाजिकघडामोडी #MarathiExplainer #Karmala #Dombivali #maharashtra
Disclaimer: All contents provided by Samarth Lekhani channel are for news and educational purposes only.
समर्थ लेखणी | Samarth Lekhani
करमाळा शहरात आषाढी वारीची भक्तिमय चाहूल!
आषाढी वारी निमित्त करमाळा शहरात दिंड्या आणि पालख्यांचे आगमन सुरू झाले आहे. घोटी येथील सद्गुरू श्रीपाद बाबा चव्हाण महाराज यांची धुळे ते पंढरपूर पायी दिंडी करमाळ्यात दाखल झाली. श्री दत्त मंदिरात दिंडीचे स्वागत, पाद्य पूजा, आरती, भजन, हरिपाठ तसेच वारकऱ्यांसाठी चहा व अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली.
या व्हिडिओमध्ये पाहा करमाळ्यातील भक्तिमय वातावरण आणि वारकऱ्यांच्या स्वागताची खास झलक.
Video Link : https://youtu.be/ge4aruq4Vtc
👉 अशाच स्थानिक, ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी Samarth Lekhani चॅनलला Subscribe करा, व्हिडिओला Like करा आणि Share करा.
#AshadhiWari2026 #Karmala #PandharpurWari #Dindi #Warkari #Vitthal #MarathiNews #BreakingNews #SamarthLekhani #KarmalaNews #आषाढीवारी #करमाळा #वारकरी #दिंडी #विठ्ठल #मराठीबातम्या
2 months ago | [YT] | 3
View 1 reply
समर्थ लेखणी | Samarth Lekhani
🙏 ज्ञानोबा-तुकाराम! विठ्ठल विठ्ठल! 🙏
आषाढी वारी ही केवळ यात्रा नसून श्रद्धा, समता, सेवा आणि भक्तीचा अखंड महोत्सव आहे.
लाखो वारकरी "माऊली... माऊली..." चा गजर करत पंढरीच्या वाटेवर चालत असतात आणि प्रत्येक पावलागणिक विठ्ठलभक्तीचा संदेश जगाला देतात.
🌼 तुम्ही कधी पंढरपूर वारी केली आहे का?
किंवा यावर्षी वारीत सहभागी झाला आहात का?
👇 तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा.
जय हरी विठ्ठल! 🚩
#पंढरपूरवारी #आषाढीएकादशी #विठ्ठल #वारकरी #माऊली #समर्थलेखणी
2 months ago | [YT] | 3
View 1 reply
समर्थ लेखणी | Samarth Lekhani
🙏 वारी ही फक्त पायी चालण्याचा प्रवास नाही; ती मनाला विठ्ठलाकडे नेणारी वाट आहे.🚩
वारकरी जेव्हा "ज्ञानोबा-तुकोबा"चा जयघोष करत पंढरीच्या दिशेने चालतात, तेव्हा जात, धर्म, श्रीमंती, गरिबी यांचे भेद मागे पडतात. उरते ती फक्त भक्ती, सेवा, समता आणि विठ्ठलाच्या चरणी अढळ श्रद्धा.
🚩तुमच्या मते वारीची खरी ओळख कोणती?🚩
👉तुमचे मत नक्की द्या आणि "विठ्ठल विठ्ठल" असा जयघोष कमेंटमध्ये लिहा! 🙏🚩
2 months ago | [YT] | 2
View 1 reply
समर्थ लेखणी | Samarth Lekhani
शेतीची राख, राजकारणाचा तमाशा!
शेतकऱ्यांच्या वेदनांवर सत्ता स्थापण्याचं नाटक किती काळ चालणार?
सविस्तर बातमी खालील लिंकला क्लिक करून पहा
samarthlekhani.in/संपादकीय/शेतीची-राख-राजकारणाचा-
11 months ago | [YT] | 3
View 0 replies
समर्थ लेखणी | Samarth Lekhani
1 year ago | [YT] | 5
View 1 reply
समर्थ लेखणी | Samarth Lekhani
सध्याच्या राजकारणात तुम्हाला सर्वात महत्त्वाचा मुद्दा कोणता वाटतो? (What do you think is the most important issue in current politics?)
#Corruption @TV9MarathiLive @JobCreation @Economy
1 year ago | [YT] | 3
View 0 replies
समर्थ लेखणी | Samarth Lekhani
मुख्यामंत्री पदाचे नाव आज जाहीर होणार?
1 year ago | [YT] | 2
View 1 reply
समर्थ लेखणी | Samarth Lekhani
एकनाथ शिंदेंचे खरे टार्गेट कोण ?
1 year ago | [YT] | 5
View 5 replies
समर्थ लेखणी | Samarth Lekhani
Become a member to get exclusive access to perks!
youtube.com/channel/UCy2qAw8DvprMe1DPckMJszg/join
1 year ago | [YT] | 3
View 2 replies
समर्थ लेखणी | Samarth Lekhani
महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री कोण?
१) देवेंद्र फडणवीस
२) एकनाथ शिंदे
३) उद्धव ठाकरे
1 year ago | [YT] | 1
View 2 replies
Load more