Tata Motors Excel Vehicles

आपला व्यवसाय, आमची साथ! 🤝🏻

एक्सेल व्हेइकल्स: पुणे, पिंपरी-चिंचवड आणि कोल्हापूर विभागातील टाटा मोटर्स कमर्शियल व्हेइकल्सचे (Tata Motors Commercial Vehicles) अधिकृत डीलर!

आमच्याकडे उपलब्ध वाहनांची श्रेणी:

SCV & PU: टाटा एस, इंट्रा, योद्धा

LCV & ICV: लहान, मध्यम आणि मल्टी-अॅप्लिकेशनसाठी उत्तम

BUSES: स्कूल, स्टाफ, प्रवासी वाहतूक

CONSTRUCT & M&HCV: सिग्ना सिरीज, टिपर्स

Excel Vehicles चा विश्वास: उत्कृष्ट विक्री, आकर्षक फायनान्स पर्याय आणि विक्रीपश्चात सर्वोत्तम सेवा देण्यासाठी आमची तज्ज्ञ टीम तत्पर आहे. आजच आमच्या शोरूमला भेट द्या!

आमचे पत्ते (मुख्य शाखा - पुणे/पिंपरी-चिंचवड): 126/1B, ताथवडे, पुणे, पिन - 411033. पुणे-मुंबई हायवे, जेएसपीएम कॉलेज जवळ.

कोल्हापूर विभाग शाखा: कनेरीवाडी, इचलकरंजी (आपला बझारसमोर), शिवाजी उद्यमनगर, टोप संभापूर आणि सांगली (पट्टणशेट्टी होंडा जवळ).

अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा: पुणे/पिंपरी-चिंचवड: 9689697376 / 8806049191

TataCVDealerPune TataTruckDealerKolhapur TataAce TataIntra TataSigna Tatwadi PunePCMC Sangli Ichalkaranji


Tata Motors Excel Vehicles

तुमच्या व्यावसायिक वाहनांसाठी आता फायनान्स मिळवणे झाले आणखी सोपे आणि वेगवान! 🚚💨 एक्सेल व्हेइकल्स (टाटा मोटर्स) घेऊन आले आहे '१० मिनिट्स लोन सॅक्शन मेळा'. जलद मंजुरी, सर्वोत्तम डील गॅरंटी आणि टाटा ट्रक्सवर अप्रतिम ऑफर्सचा लाभ घ्या!

​कार्यक्रम वेळापत्रक (सकाळी १०:०० ते संध्याकाळी ६:००):

​तथवडे, पुणे: ११ आणि १२ ऑगस्ट २०२६

​वाघोली, पुणे: १३ आणि १४ ऑगस्ट २०२६

​बारामती: १७ आणि १८ ऑगस्ट २०२६

​विशेष लाभ:

​सर्वोत्कृष्ट इन्शुरन्स दर गॅरंटी

​झटपट आणि त्रास-मुक्त RTO सेवा

​व्हॅल्यू अ‍ॅडेड सर्व्हिसेस (मोफत वाहन आरोग्य तपासणी आणि अ‍ॅक्सेसरीज*)

​कमी डाऊन पेमेंट, आकर्षक एक्सचेंज बोनस आणि लवचिक फायनान्स पर्याय*

​आवश्यक कागदपत्रे: पॅन कार्ड, जीएसटी प्रमाणपत्र आणि ६ महिन्यांचे बँक स्टेटमेंट.

​📞 अधिक माहितीसाठी आजच कॉल करा: 8483081111

एक्सेल व्हेइकल्स (टाटा मोटर्स) – ड्राइव्ह युअर सक्सेस विथ अस!


#TataMotors #ExcelVehicles #CommercialVehicles #LoanSanctionMela #TataTrucks PuneEvents BusinessGrowth CommercialVehiclesIndia

6 days ago | [YT] | 0

Tata Motors Excel Vehicles

🚛 AZURA 710+ – अधिक पेलोड, अधिक कमाई, अधिक प्रगती! 🚛
"भरोसा तरक्की का" या आपल्या तत्त्वज्ञानाला पुढे नेत,
आम्ही AZURA 710+ हे नवीन मॉडेल सादर करत आहोत. ही गाडी 7,800 किग्रॅ GVW क्षमतेसह 14 फूट आणि 17 फूट डेक लांबीच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
मुख्य वैशिष्ट्ये:
✅ पारंपरिक 7.5 टन ST मॉडेलच्या तुलनेत 300 किग्रॅ अधिक पेलोड क्षमता.
✅ प्रत्येक फेरीत अधिक माल वाहून नेण्याची क्षमता.
✅ अधिक मालवाहतूक, अधिक उत्पन्न आणि अधिक नफा मिळवण्याची संधी.

आजच AZURA 710+ बुक करा आणि या सुवर्णसंधीचा लाभ घ्या!

टाटा मोटर्स – भरोसा तरक्की का.

Call Now: +91 9156028828

PCMC:
Tathawade
Chakan
Talegaon

PMC:
Dhankwadi
Hadapsar
Wagholi
Baramati

#Excelvehicles #Tataazura #tataazura710plus #NewAzura #TataNewtruck #tatamotorstrucks

3 weeks ago | [YT] | 1

Tata Motors Excel Vehicles

📢*IMPORTANT UPDATE: Start of Breakdown Digital Support* 📢

To improve our response times and streamline roadside assistance, we are transitioning to **Breakdown Digital Support (BDS)**!

*Simple Steps:*
1. Visit bds.tatamotors.com
2. ⁠Verify vehicle registration number and provide contact details
3. ⁠Submit request with OTP based authentication

*Benefits:*
✅ Instant assignment of Quick Response Team (QRT)
✅ Real-time tracking of QRT movement on the map
✅ No App required, driver-friendly interface
✅ Inbuilt PSF and feedback capture
✅ Tracking and live technical support from the customer success centre

Link:- bds.tatamotors.com

Direct Open Link: https://jsrwebapps.inservices.tatamotors.com/jctoken/qbds/

Tata Motors Excel Vehicles Authorised Dealer
Pune & Kolhapur

Location:
PCMC:
Tathawade
Chakan
Talegaon

PMC:
Dhankwadi
Hadapsar
Wagholi
Baramati

#TataMotors #excelvehicles #breakdownservice #bds #digitalsupport

1 month ago (edited) | [YT] | 2

Tata Motors Excel Vehicles

संपर्क: 8793076002

कोल्हापूर विभाग शाखा:
* गट क्र. 680, 681, 691, कणेरीबाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर - 416234
* इचलकरंजी-कोल्हापूर रोड, आपला बझारसमोर, इचलकरंजी- 416115
* सि. स. 1243/71/बी/4, शिवाजी उद्यमनगर, बिग बझार रोड, कोल्हापूर - 416008
* टोप संभापूर, पुणे महामार्ग, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर
* एसआर क्र./१२८, नक्षत्र बिल्डिंग, सांगली-कोल्हापूर रोड, अंकली-सांगली-416416.
* सांगली-पुणे बायपास रोड, पट्टणशेट्टी होंडा जवळ, सांगली - 416416
* मार्केट यार्ड, एपीएमसी, संकेश्वर गडहिंग्लज रोड, गडहिंग्लज, महाराष्ट्र - 416502

टाटा अझुरा 812 – व्यवसाय वाढवा, नफा वाढवा!

#tataazura812 #excelvehicles

1 month ago | [YT] | 0

Tata Motors Excel Vehicles

Excel Vehicles Pune
#excelvehicles #SCV

1 month ago | [YT] | 2

Tata Motors Excel Vehicles

🎉 Happy Customer Delivery 🎉

Congratulations to our valued customer on purchasing the new Tata Ace CNG from Excel Vehicles, Kolhapur! 🚛✨

Thank you for choosing Excel Vehicles as your trusted partner. We are proud to provide the best sales experience and excellent after-sales service to all our customers.

Your trust and support motivate us to deliver quality and customer satisfaction every day.

#excelvehicles #kolhapur

1 month ago | [YT] | 1

Tata Motors Excel Vehicles

Excel Vehicles Tathawade Pune

1 month ago | [YT] | 0

Tata Motors Excel Vehicles

Excel Vehicles Pune

#excelvehiles

1 month ago | [YT] | 0